पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नसताना शासन सुरळीत चालू शकेल, एवढेच नव्हे तर 'ठप्पेबाज' लोकसभेची जागा 'जिवंत' लोकसभा घेईल. १९९६ मध्ये तयार झालेली 'त्रिशंकू' लोकसभा आणि भाजप शासनाच्या तेरा दिवसांच्या अनुभवातून निघालेला निष्कर्ष तो एवढाच!

(६ जून १९९६)

◆◆










पोशिंद्यांची लोकशाही / १२७