या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
( ७ ) आरती. U जयदेव जयदेव जय मंगलधामा | भावें भजतो तुजला दे सुखविना- मा || जयदेव || ध्रु० ॥ तव ध्यानें आमुचें मन मोहित झालें || म्ह- णुनी मनमोहन हें नाम तुला दिधलें ॥ तव भजनामृतप्राशन भाव- डिनें केलें || करुणाकर देवा सार्थक हें गमलें ॥ जय० ॥ १ ॥ ॥ 1 देवा केले तुवां अगणित उपकार || सकल ब्रम्हांडाचा तूंचि आघार || निजभक्तांचा घेशी माथां तूं भार || ऐशी करुणा तुझी देवा अपार || || जयदे • १० || २ || अर्पू तनुमनधन हे आहों परि तूं उद्धरिं दासांतें | शिशु हारीं अवघें दृढ चित्ते ॥ पातकि येतां रक्षावें तातें || सां- भाळीं धरुनी निजभक्त| हातें || जयदे० || ३ || भावें प्रेमें अनुदिन करूं तुझी सेवा || आनंदाचा देवा दिन ऐसा यावा ॥ तो त्वां करुणागारे सत्वरं आणावा || हीच प्रार्थना बा तुजपाशी देवा ॥ जयदे ॥ ४ ॥ 0