Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुबोधपत्रिका धर्म, नीति, व्यवहार इत्यादि विषयांच्या विवेचनाचे इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र. सालाची वर्गणी १८८ ट. ह. ८१३ व्यवस्था- पक रा० रा० व्यंकटेश मोरेश्वर वाळवेकर गिरगांव, मुंबई. ज्ञानदीप. धर्म, नीति, व्यवहार, व शास्त्रीय विषयांचे मासिक पुस्तक. सा- लाची वर्गणी रु. २ ट. ह. नाहीं, व्यवस्थापक रा० रा० सदा- शिव पांडुरंग केळकर, मोती चौक रविवार पेठ, पुणे. .