(१०) स्तवन. ० पद- राग बेहाग त्रिवट. देवा तव उपकार, किती हे देवा तव उपकार || कि० ॥ ध्रु० ॥ मानव देह सुदुर्लभ आम्हां यांत दिला संचार || किती हे० ||१|| दिघले अवयव चालायाला जीवाचे व्यवहार ॥ किती हे० ॥ २ ॥ दिधली बुद्धि कळाया आम्हां सारासार विचार || किती हे० ||३|| चिंता वारूनि शांति मनाला देशी वारंवार || किती हे० ॥ ४ ॥ ध्यान मनन तव चिंतन यांची दिधली अभिरुचि फार || किती ।। दीन हीनमति आम्ही ये ना मानाया आभार || किती हे० ॥ ६ ॥ मरणोत्तर निजपदी द्यावया सिद्ध सदा आधार || किती हे० ॥ ७॥ मातेविण बाळाचा वाहिल कोण इतर तो भार H किती दे० ||८|| सत्यं ज्ञानमनंतं ब्रम्ह ० -:*:--- ध्यान व प्रार्थना. असतो मा सद्गमय ० -:*: पद- - राग खमाज. ता० त्रिवट. धिमा. देवा पीडिलों बहु । दाहें शिगलो आतां सदया न निदान पाहे || || हृद्रोग शमा दीजे ! तापहरिणी मात्रा भक्ति न चुके कदां देई बल आतत || देवा ||
पान:पुणें प्रार्थनासमाज-षोडशोत्सव.pdf/१२
Appearance