या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
पुणे प्रार्थनासमाज - षोडशोत्सव. रविवार ता० ५ माहे दिसेंबर १८८६ ६०. संध्याकाळच्या आराधनेचा क्रम. भजन. श्लोक • प्रभो पूर्णानंदा अखिल सुखदात्या प्रियकरा || नगत्त्रष्ट्या ईशा चरणकमलां दे बघुं मरा ॥ तुझ्या पादां बंदूं बिनत बहुमायूँ निरुपमा ॥ प्रतापें नाशावें सदय हृदयें अंतरतमा ॥ १ ॥ तुझ्या सेवेलागी प्रभु सकळ आलो तव गृहों || करूं उत्साहातें स्मरूनि तुज एथें स्व हृदयीं || तुवां यावें भाजी त्वरित निज भक्तां सुखकरी ॥ अशा या इच्छेते सफळ करि देवा झडकरी ॥ २ ॥ पद. राग काफी ताल त्रिवट. नाईं शरण तयासी || मनुजा, सकल चराचर व्यापूनी विलसे ॥जा० ॥धृ०॥ अखिल परात्पर चिन्मय जो प्रभू ॥ निर्मो सकल जगासी || आपुन्या