या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६९
जॉन सोबेस्की
ही जवळ रगडून असल्यामुळें त्या दिवसांत जें जें म्हगून नागर रहाणीचे असे तें तें त्याने घरीं जमा केलें होतें. मुलांच्या शिक्षणाकडेही तो फार बारकाईनें पहात असे. त्याचा जमीनजुमला त्याला
बायकोकडूनच आला होता. तेथें तो आपल्याइकडले छोटे राजेमहाराजे असतात त्यांच्यासांरखें राज्य करीत असे. त्यानें थोडासा फौजफाटाही बाळगला होता. कोणीं विचारलेंच तर सांगे कीं, 'हे माझे हुजरे