( ६७ ) हे चित्तपरिणामात्मक, निरोध, समाधि व एकाग्रता ह्यांच्या ठायीं सांगि तलेला न्याय तो अन्य धर्मादिकांच्या ठायीं अतिदिष्ट करितात ह्मणजे लावितात एतेनभूतेंद्रियेषुधर्मलक्षणावस्थापरिणामाव्याख्याताः ॥ १३ ॥ पृथिव्यादिभूर्ते व चक्षुरादिक इंद्रियें असे जे धर्मी त्यांच्याठायीं परिणाम तीन ६० ह्या तीन प्रकारच्या परिणामावांचून क्षणमात्र ही गुणवृत्त राहत नाहीं. हें चल आहे ह्याचा स्वभावच गुणाच्या प्रवृत्तीला कारण आहे अशा ह्या सूत्रावरच्या भाष्यांत " एवं धर्म लक्षणेति " असे प्रतीक घेऊन "हा संसार भयंकर आहे सदा पीडा देणारा आहे कद- लीस्तंभासारिखा असार आहे व पाण्याच्या बुडबुड्यासारिखा क्षणिक आहे ह्यामध्यें- जो सार पाहातो तो अत्यंत मूढ जाणावा " असे स्मृतिवाक्य लिहून सत्वादिगुणांचा व्यापार जोतो धर्मादिपरिणामरूप स्वकार्यांनी क्षणमात्रही शून्य राहत नाहीं प्रतिक्षणीं परिणामाला उत्पन्न करितो असे विज्ञानाभिक्षूंनी लिहिले आहे. वैशिषक असे ह्मणतातकी सुवर्णकटकाचे कुंडल केले तर कटकावयबसंयोगनाशें करून सुवर्णकटक व्यक्ति नष्ट होत्ये. तेच हें सुवर्ण अशी प्रत्यनि ज्ञा तर सुवर्णत्वजातिविषयिणी मानावी ते बरोबर नाहीं. कारण असे असेलतर प्रतिक्षणी अवयवां च्या ह्रास वृद्धि होतात ह्मणून अवयवांचे संयोग व विभाग अवश्य असल्याने शरीरादि सकल पदा यस क्षणिकत्वापत्ति येईल तिचा परिहार ब्रह्मदेवाच्या नहीं होउं शकणार नाहीं. आणि सर्वत्र प्र- त्याभेज्ञेची उपपत्ति जाती करूनच होत असतां प्रत्यभिनेंकरून घटादिव्यक्ती स्थिर आहेत अशा व्यांच्या सिद्धांताचा त्यांसच विरोध येईल. ह्मणून अवयवसंयोगनाशच जोतो द्रव्यनाशाचा कारण नाहीं तर वन्ह्यादिकाला तृण किंवा अरणी, मणि, ह्यांतून कोणी एक कारण होते तसे अनियतच कारण कार्यांच्या अनुरोधाने कल्पित केले पाहिजे असे समजावें. असला तरी धर्माच्या विनाश होतो है कूटस्यनियाहून परिणाभिनित्याचें वैल- अपरिणामिनित्यता हेच कूटस्थत्व ते पुरुषभिन्नांत कोठेही नाही असे समजाव मधुराम्लादिरस व मृदुत्व कठिनत्यादिक गुण ह्यांच्या योगानें जें अनंतरूप भा सर्वे तें जल व पृथिवी ह्यांच्या परिणामापासून उत्पन्न होते ह्यांचा परिणाम हा निमित्तका रण आहे असे अन्वयव्यतिरेकेकरून प्रत्यक्ष दृष्ट आहे ह्मणून जलव भूमि ह्यांत शक्ति आहे तीवांचून ही कार्ये होणार नाहीत तशी जंगमाध्यें नानाप्रकारची रूपे स्थावर परिणाम निमित्तक दृष्ट आहेत जसे मनुष्यादि प्राण्यांत गोरस धान्यादि स्थावर कार्यांच्या विशेषेक. रूनच रूपादिकांचा विशेष प्रसिद्ध आहे तसे क्षेत्रांत गोमयप्रक्षेपाने धान्याचे व दुग्धप्रक्षेपाने चंपकादिकांचे विचित्र रूप रसादिक होतात अशा दृष्टांतावरून सर्ववस्तूंच्याठायीं सर्व विकारो- त्पादनशक्ति आहे असे आहे. ते विष्णुपुराणांत 'यथाचपादपोमूले' इत्यादि श्लोकांनी सांगितलें आहे जर असें नसेल तर एकाच चतुर्मुख शरीरापासून सकल देव दानव, मनुष्य, पशु इत्या दिकांची उत्पत्ति कशी संभवेल, अगस्त्यमुनीच्या जाठरामीला समुद्रशोषण सामर्थ्य कसे धर्मी नि क्षण्य आहे स्थावरामध्ये
पान:पातंजल योगदर्शन.pdf/७५
Appearance