श्रीः अथ पातंजलयोगशास्त्रविषयानुक्रमणिका. १ प्रस्तावना. १ मंगलाचरण. १ अनुशासनशब्दार्थाचें कथन. २ अनुबंधचतुष्टय २ योगाचे प्रकार २ चित्ताच्या अवस्था. ३ दोन्ही योगांचे सामान्य लक्षण. ४ क्षिप्तादिभूमिस्वरूपनिरूपण. ४ योगाचे भेद. ५ युक्त पुरुषाचें लक्षण. ६ वद्धपुरुषाचें लक्षण. ७ वृत्तिभेद निरूपण. ७ प्रमाणवृत्तिस्वरूपकथन. ८ विपर्यय वृत्ति स्वरूप कथन. ९ विकल्प वृत्ति स्वरूप कथन. ९ निद्रा वृत्ति स्वरूप कथन. १० स्मृति स्वरूप कथन. ११ वृत्ति निरोधोपाय कथन. १९ अभ्यास स्वरूप कथन. १२ वैराग्य भेद कथन. परवैराग्यस्वरूप कथन. १३ संपज्ञाताच्या अवांतर A भेदाचें कथन. १४ असंप्रज्ञाताचें स्वरूप कथन. १६ त्याच्या भेदाची व्यवस्था. १७ उपायांतर कथन. १७ ईश्वराचे लक्षण. १८ त्याचें अनुमापक लिंग. २० ईश्वरवाचकमंत्राचा जप व त्याच्या अर्थाचे चिंतन. २१ आत्मसाक्षात्कार २१ व्याध्यादिक अंतरायाचें कथन. २२ त्यांच्या सहकारीचें कथन २२ एक तत्वाभ्यास. · २३ मैत्र्यादि भावना. २३ उपाय विशेष कथन. २६ जगद्वशीकारलाभ. २६ संप्रज्ञाताचें साधारण स्वरूप २७ सवितर्कसमापत्ति लक्षण. २८ निर्वितर्क समापत्ति लक्षण. २९ निर्विचार समापत्ति लक्षण. ३० सवीजसमाधि. ३१ ऋतंभरामज्ञा. ३३ निर्बीज समाधि. 1 इति प्रथमपादः ३४ क्रियायोग कथन. ३५ अविद्यादि केश भेद कथन. ३६ अविद्या लक्षण. ३७ अस्मिता लक्षण ( राग लक्षण. ) २८ द्वेषलक्षण ( अभिनिवेश लक्षण. ) ३९ कर्माशय स्वरूप कथन. ४० तद्विपाक जात्यादि कथन. ४३ हेयदुःख कथन (तद्धेतु संयोग कथन) ४४ गुण पर्व कथन ४५ द्रष्ट स्वरूप कथन. ४८ विवेकख्याति भूमि भेद. ४९ यमादि योगांगें. ५० अहिंसा दियमभेद ५१ शौचसंतोषादि नियम भेद ५३ अहिंसाफल कथन ( सत्य प्रतिष्ठा फल कथन, अस्तेय प्रतिष्ठाफल कथन. ) ५४ ब्रह्मचर्य प्रतिष्ठा फल कथन. अपरिग्रहस्थैर्य फल कथन.
पान:पातंजल योगदर्शन.pdf/५
Appearance