(१०६) या धर्ममेघसमाधिपासून वासनासहित अविद्यादि पाँच क्लेशव तन्मूलककमें सांची निवृत्ती होते. ॥ ३० ॥ तदासर्वावरणमलापेतस्यज्ञानस्यानं त्याज्ज्ञेय मल्पम् ॥ ३१ ॥ चित्ताला आवरण करितात असे ने रजस्तमोमयक्लेशकर्मरूपेमल ते सर्व आवरणमल असे ह्मणवितात. तींहींकरून धर्ममेघव्यानाच्या बलानें रहित- झालेले शुद्धबुद्धिप्रकाशात्मक र्जे ज्ञान ने अनंत ह्मणजे अपरिच्छिन्न झाल्पा- ने साला चेतनाचेतनात्मक सर्व ज्ञेय अल्प होते जसे शरदऋतूमध्ये सर्व मेघा- दिमलरहित अर्से आकाश झाले असतां चहूकडे प्रकाशित होणारा जो तीव्र सूर्य 'प्रकाशसमूह साला घटादिप्रकाश्य जे ते अल्प होतात. तसा अत्यंत निर्मलबुद्धि- सत्वात्मक जो प्रकाश याला काय विषय नाहीं होणार? तर सर्व विषय होईल. असे तात्पर्य आहे. ती ही धर्ममेवाची परमसीमा दाखविली ह्मणूनच धारित केले जातात अशा अर्थानें सर्व ज्ञेयमात्र धर्म आहेत त्यांचें मेहन ह्मणजे प्रकाशन क रितो झणून ही धर्ममेघ असे ह्मणतात या धर्मनेघाचाच जो परिपाक तो ज्ञानप्र साद ह्मणवितो तो हस्ताच्याठायीं आंवळ्यासारखा निर्दोष पुरुपाला प्रत्यक्ष करित होत्साता शुद्धजलामध्यें मत्स्यासारखे जड़ व अविशुद्ध प्रकृति विकारात्मक दृश्याम- ध्ये स्थित जे अशुद्धिविनाशादि दोष त्यांचे प्रकाशन करितहोत्साता चित्तमुनीला निर्बीज योगाख्यनिधि प्राप्त करणारा तो परखैराग्य असें ह्मणवितो. ॥ ३१ ॥ आतां हें परवैराग्य जें तें समूल केशांचा नाशक रिर्ते ह्मणून कुशल व अकुशल कर्माशयांचा समूल नाश करण्यास समर्थ झालें तरी गुण हे सतः परिणामशील आहेत ह्मणून तशा विवेकी पुरुषामतही त्यांचा देहेंद्रियादि परिणामक्रम अनुवृत्त होईल त्याला बाधक काय? अशी शंका येते ह्मणून त्याविषयी सांगतात. ॥ ततः कृतार्थानांपरिणामक्रमसमाप्तिर्गुणानाम् ॥ ३२ ॥ ततः ह्मणजे धर्ममेघफलीभूतपरखैराग्यात्मक अनंतज्ञानानंतर विवेकख्याति- रूप पुरुषार्थ करण्यापूर्वी गुणांच्या महदादिघटाद्यंत परिणामाच्या उत्पत्ति द त अनुक्रमानें व मलयांत घट जो तो पृथ्वीच्याठायीं लीन होतो, पृथ्वी जला- ८५ संसाराला बीज जैतें अनात्म्याच्याठायीं आत्मवृद्धिरूपा अविद्या तीच राग, द्वेष, धर्म, धर्म व त्यांचे विपाक झांस कारण होये ती जर विवेकख्यातीने नष्ट केली जाईल तर लाग (लाच संसारोच्छेद होईल सर्वज्ञत्वादिकांची अपेक्षा लागणार नाहीं अर्से विष्णुपुराणांत तलेते असे " अनात्म्याच्याठायीं जी आत्मबुद्धि व अर्थाच्याठायीं मानें अशी मति है कारचें संसारवृक्षाचे सूचक अविद्यारूप बीजे आहेत असे विज्ञा० " हा काल भगवान आहे ह्याचा अंत नाही ह्मणून हे द्विजा सर्गस्थिति प्रलय व संयम हे सतत चालत उच्छेद नाहीं " अशी वाक्ये आहेत त्यावरून संसारअनादि अनंत आहे असे विज्ञा "
पान:पातंजल योगदर्शन.pdf/११४
Appearance