(१०५) बरें; अशा चित्तांतही मी व माझें अशा व्युत्थानवती कां होतात अशी शंका येते म्हणून सांगतात. || तच्छिद्रेषुप्रत्ययांतराणिसंस्कारेभ्यः ॥ २७ ॥ विवेकख्यात्तिरूप पसंख्यानांत तत्पर झालेला जो योगी साचे प्रतिदिवशीं क्षीण होणारे जे व्युत्थानसंस्कार ते मध्ये मध्ये मसंख्यानाच्या छिद्रांत अभिव्य- क्त होतात सापासून कांहीं व्युत्थानरूप वृत्तिविशेष प्रादुर्भूत होतात. ॥ २७ ॥ आर्ता प्रसंख्यान झाले तरी व्युत्थान संस्कार स्वकार्य करण्याकरितां जर प्रा. दुर्भूत होतात तर यांच्या नाशाचा उपाय काय अशी शंका येते ह्मणून सांगतात.. ॥ हानमेषांकेशवदुक्तंयथा ॥ २८ ॥ अविद्यादि क्लेश जे ते, ज्या ज्या कालीं सांचा प्रसर ह्मणजे उदयप्राप्त होतो त्यासाकाळीं ते पूर्वोक्त क्रियायोगानें सूक्ष्मतम असे झालेले प्रसंख्यानाशीनें दग्ध होतात. ते पुनः चित्ताच्याठायीं संस्कार उत्पन्न करीत नाहीत तसे व्युत्थानसं- स्कारही जो पर्यंत विवेकख्यातीचा परिपाक झाला नाहीं तो पर्यंत व्युत्थानवृत्ति कांही उत्पन्न करितात तरी परिपक प्रसंख्यानानीनें यांचा बीजभाव दग्ध झाल्पा- नें अप्रसवधर्म ह्मणजे स्व कार्योत्पत्ति करण्याला असमर्थ असे होतात ह्मणून क्लेशांचे जसे हान ह्मणजे सागकरणे सांगितले, तर्से ह्या संस्काराचें हान जाणावें ॥ २८ ॥ ह्या प्रकारें मसंख्यानानें व्युत्थानाचा निरोध सांगून निर्बीज योगापेक्षां प्रसंख्यानही व्युत्थानरूपच आहे याच्या निरोधाचा उपाय सांगतात. ॥ प्रसंख्या नेप्यकुसीदस्य सर्वथाविवेकख्यातिर्धर्ममेवःसमाधिः ॥ २९॥ मूलप्रकृतीपासुन पुरुप पर्यत सव्वीस तसांचें जो योगी निस पर्यालोचन करितो याला सर्वाधिष्ठातृस ह्मणजे सर्व जगन्नियन्तृत्व आहे फल जीचें अशी जी प्रकृति व पुरुष ह्यांचा विवेक ह्मणजे भेद याची जी ख्याति ह्मणजे ज्ञान उत्पन्न होर्ते र्ते प्रसंख्यान ह्मणवते. सांतही जो योगी अकुसींद ह्मणजे, कुत्सितविषयांत करणारा तो कुसीद झणजे राग सार्ने रहित झालेला जो याला सर्व प्रकारांनी स विवेकख्यातिरूप धर्ममेघ समाधि होतो तो निश्चर्येकरून शुक्ल कृष्ण धर्माहून भिन्न है ल्प शुक्लधर्मरूप जो तो मोक्षफलावें मेहन ह्मणजे सेचन करितो झणून तो धर्म वितो प्रसंख्यानांतही वैराग्य होऊन धर्ममेघ समाधि झाल्या असतां परखैरा प्रादुर्भाव होतो. सार्ने प्रसंख्यानाचाही निरोध होतो असे तात्पर्य आहे. || २९ । हा क्रम स्पष्टकरून दाखवितात. ॥ ततः केशकर्मनिवृत्तिः ॥ ३० ॥
पान:पातंजल योगदर्शन.pdf/११३
Appearance