( ९७ ) भिन्न नसतील तर विज्ञानांचे नीलपीतादिक भिन्न भिन्न आकार होणार नाहींत येथें पूर्वीच्या प्रमेयात्मक वासना आकार भेदाला कारण ह्मणतां येत नाहींत कारण नष्ट होऊन गेलेल्यांस कारणता संभवत नाहीं आतां तो ह्मणेल को तुझ्या मनांत बाह्यअर्थ विज्ञानाहून भिन्न असा एकच आहे तर विज्ञानाचे आकार भेद कसे होतात तर असें ह्मणूं नये कारण अर्थ हा त्रिगुणात्मक आहे ह्मणून अर्थ निष्ठ जे सखरजस्तमोगुण त्यांचा धर्म अधर्म व अविद्या यांच्या योगानें अतिशय झाल्या असतां अर्थाला याचक्रमानें सुख नाला हेतुलहोतें. तसविवेकी जो योगी आहे त्याला सर्व गुण समान आहेत झणून साच्या उपेक्षाबुद्धीला अर्थ कारण होतो हे युक्त आहे झणून अवश्य विज्ञानातिरिक्त अर्थ मानिला पाहिजे ॥ १५ ॥ दुःख व मोह यांचे ज्ञा- कोणी ह्मणतो कीं विज्ञानाहून भिन्न अर्थ असो परंतु तो जड आहे ह्मणून विज्ञानानेंच ग्राह्य आहे यास्तव विज्ञान होते तेव्हांच साचा प्रतिभास होतो ह्यावरून विज्ञान नसते तेव्हा तो मुळींच नसतो (सर्व विज्ञानाचाच आकार विशेष अर्थ आहे असे फलित होर्ते ) असे ह्मणणारास विचारात्रें की कशापासून त्या अर्थाची उत्पत्ति होते. ग्राहक विज्ञानरूप चित्तापासून होते असे ह्मणेल तर काय एकचैत्र चित्ताचेंच कार्य घटादि वस्तू आहे किंवा चैत्र मैत्रादिकांच्या अनेक चित्तांचे आहे? तर प्रथम पक्षयुक्त नाहीं असे सांगतात. नचैक चित्ततन्त्रंवस्तुतदप्रमाणकंतदार्किस्यात् ॥ १६ ॥ जर एक चित्ताचें कार्य घटादि वस्तू होईल तर तें चित्त में तें पटादिकांच्या ठायीं व्यग्र झाले असतां तें घटादि वस्तू अप्रमाणक झणजे नष्ट होऊन जाईल की काय नष्ट झाले तर हाँवो असे ह्मणतां येत नाही. कारण पुन्हां त्याचें दर्शन होतें तेव्हां तोच द्दा घट अशी अबाधित प्रत्यभिज्ञा होते. आणि एकाचें चित्त अन्यत्र व्यग्र असले तरी दुसरा तेव्हां साला पाहातो झणून एकचित्ताधीन वस्तूची स्थिति संभवत नाहीं. व अनेक चित्ताधीन ही नाही आणि मातिभासिक वस्तु स्वप्नासारखी एकचित्ता- धीन असते, असा नियम आहे. ( अर्से नमानले तर) पूर्वी एकानें घट पाहिल्या- नंतर बहुतांच्या चित्तार्शी याचा संबंध झाला तर अनेकप्रकारचे घट तेथेंच उत्पन्न होऊं लागतील, कारणें विलक्षण झणून, आणि उदर दर्शन कार्की पृष्ठ- प्रत्यक्ष होणारा अर्थ याचे पृष्ठभागादिकाकडचे जे अज्ञात होणारे अवयव ते, प्रमाण न नाहींसे होतील. याने समुख उदरभागहा ज्ञातअतूनही सत्यत्वेनज्ञात होणार कारण उदर भाग पृष्ठादिकांचा व्याप्य असल्याने व्यापक पृष्ठ भागाचा अभावानें ही अभाव सिद्ध होईल असे विज्ञा०
पान:पातंजल योगदर्शन.pdf/१०५
Appearance