(९५) आर्ता जर तीनगुण पृथक् पृथक् परिणामी असतील तर तिन्हीमिळून एकच परिणाम सिद्ध होणार नाहीं. कारण मृत्तिका, तंतु व दुग्ध अशा विजातीय अनेक वस्तूंचा एकच परिणाम कोठें पाहिला नाहीं अशी शंका येते झणून तिचें उत्तर सांगतात. परिणामैकत्वाद्वस्तुतत्वम् ॥ १४ ॥ बहुत वस्तूंचाही एक परिणाम दृष्ट आहे जसा रुमा ह्मणजे लवणोत्पत्तिस्थानांत टाकलेले जे मृत गजाश्वादिक त्यांचा एकच लवणरूपी परिणाम होतो व वाती, तैल व अग्नि ह्यांचा एकच दीपरूपी परिणाम होतो. आतां मृत्तिका, तंतु व दुग्ध ह्यांचा कार्योत्पादनांत परस्पर अङ्गाङ्गीभाव नाहीं ह्मणून एक परिणाम होत नाहीं सखादि गुणांचा अङ्गाङ्गीभाव असल्यामुळे परिणाम एक होतो. यास्तव मह तत्वादि वस्तूंला एकत्व युक्त होते. सांत सत्व गुणाला अङ्गित्व ह्मणजे प्राधान्य असते तेव्हा या गुणत्रयापासून एक महत्तत्व उत्पन्न होतें तें एकच तत्र जेव्हां. रजःप्रधान होतें तेव्हां त्यापासून अहंकार होतो. तमःप्रधान होते तेव्हां त्यापा- सून शब्दादि पंच तन्मात्रेप्रत्येक एकैकपरिणामरूप होतात. सत्वप्रधान अहं- कारापासून ज्ञानेन्द्रियें होतात. रजःप्रधान अहंकारापासून कर्मेन्द्रिय होतात. सात्विक व राजस अशा उभयात्मक अहंकारापासून मन उत्पन्न होते. याप्रकारें शब्दतन्मात्राचें प्राधान्य असतां सापासून पंचतन्मात्रांचा आकाशरूपी एकच आहे अव्यक्त असून व्यक्त होणारे जगत् हैं मोहात्मक जाण" अशा महाभारतवाक्यावरून खोटा विकार उत्पन्न करून व्यामोह करणे हा मूलप्रकृतिरूप मायेचाच धर्म आहे तरी “दैवी ही गुणमयी माझी माया अपार आहे" ह्यासारिखा कार्यकारणांच्या अभेदाभिप्रायानें माया शब्द तत्कार्यांचा ही बोधक मानावा असे विज्ञा० 66 " ७५ आमचा मतांत जो हा परमाणु त्यालाच वैशेषिक त्रसरेणु ह्मणतात. आर्ली तर प्र त्यक्ष पृथ्वीचा परमसूक्ष्म कण ह्मणून पृथिवी परमाणूं असें ह्मणत, विज्ञानवादी बौद्ध ह्म- णतात कीं, “बाह्यवस्तूंची सत्ता केवळ प्राततिकी ह्मणजे मासणारी मात्र आहे वस्तुतः गुण किंवा त्यांचा परिणाम किंवा अतीतादिक हे काहीं नाहीं " कोणाचा नाश, उत्पति, सिद्ध, साधक, मुमुक्षु व मुक्त हे कांहीं नाहींत हीच परमार्थता," जसे स्थादिक स्वप्नांत भासतात मात्र वस्तुतः नाहीत, तसेच जाग्रदवस्थेत प्राणि वगैरे भासतात मात्र वस्तुतः कांहीं नाहींत" इत्यादि श्रुतिस्मृति परंपरे करूनच बाह्यवस्तूचे निराकरण होते तशी युक्ति हो आहे कीं, इंद्रजाल ह्यामध्ये विषयांवाचूनही ज्ञान होते हैं सर्व संमत आहे, विषयतर कोणाला- ात असा मुळीच नसतो हैं प्रतिवादीस इष्ट आहे ह्मणून उभयवादी तिद्ध ज्ञानानेंच दकासारखी सर्व व्यवहाराची उपपत्ति होत असतां ज्ञानातिरिक्तवस्तु वृथा मानण्यांत | आहे असे विज्ञा०
पान:पातंजल योगदर्शन.pdf/१०३
Appearance