या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
॥ श्री ॥ पातञ्जल योगदर्शन. ( श्रीरामानन्दसरस्वतीकृत 'योगमणिप्रभावृत्तीचे ' भाषांतरासहित ) हे पुस्तक महामहोपाध्याय राजाराम शास्त्री बोडस यानीं तयार करून मुंबई येथे " जगदीश्वर " छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें. (या पुस्तकासंबंधी सर्व हक १८६७ वा २५ व्या आक्टाममा भाषांतर कर्त्याने आपल्याकडे ठेवले आहेत. ) शके १८०९