पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आता पुन्हा अलनूर कंपनी तिन्ही शिफ्टमध्ये पूर्णपणे चालू होती. जूनला अजून एक महिना होता.

 'शुक्रिया हुजूर !' नम्रपणे चाऊसशेठ म्हणाले आणि त्यांनी समोरच्या डिशमधल्या ड्रायफूटचा बोकणा भरला.

☐☐☐

दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६९