पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 मी थुकतो तुमच्या चहावर, या ऊसशेतीवर. तुम्ही लोक हरामी आहात, पाणी - चोर आहात. आम्हाला बर्बाद केलंत तुम्ही अन् मी तुमचा चहा पिऊ? छट्, मी थुंकतो तुमच्या चहावर... तुमच्या या ऊसशेतीवर...


☐☐☐

पाणी - चोर / १५