Jump to content

पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा (प्रथम आवृत्ती क्रम) १. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन) मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/फेब्रु. २००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती २. भारतीय साहित्यिक (समीक्षा) मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/सप्टें. २००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती ३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह) निर्मिती संवाद, कोल्हापूर/९ ऑगस्ट, २०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी सुधारित आवृत्ती वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र) श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर/सप्टें. २०१२/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती (अक्षर दालन) ५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह) सह्याद्री प्रकाशन, पुणे/मे, २०१३/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती (अक्षर दालन) ६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१३/पृ.१७५/रु.२००/तिसरी आवृत्ती ७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१३/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती ८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह) लोकवाङ्मय गृह, मुंबई/जुलै, २०१३/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती (अक्षर दालन) ९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह) लोकवाङ्मय गृह, मुंबई/जुलै, २०१३/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती (अक्षर दालन) शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह) रावा प्रकाशन, कोल्हापूर/१६ डिसें. २०१३/पृ.२११/रु.२७५/तिसरी सुधारित आवृत्ती (अक्षर दालन) ११. आकाश संवाद (भाषण संग्रह) स्पर्श प्रकाशन, राजापूर/२८ डिसें. २०१३/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह) साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती ६. १०. १२. आत्म वाचन/१७८