________________
• लीळा पुस्तकांच्या : नितीन रिंढे लोकवाङ्मय गृह, मुंबई २५/पृ. १८९/किं. रु. २५०/२०१७ • वाचू आनंदे : माधुरी पुरंदरे (भाग २) ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे/पृ. १९२/किं. रु. ३००/२००१ । वाचू आनंदे, मिळवू परमानंदे : नरेंद्र लांजेवार सुमेरू प्रकाशन, डोंबिवली/पृ. ६३/किं. रु. ५०/२००५ • एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा : नरेंद्र लांजेवार साकेत प्रकाशन, औरंगाबाद/पृ. ११७/किं. रु. १००/२०१२ थर्ड अँगल : विनोद शिरसाठ साधना प्रकाशन, पुणे/पृ. ६३/किं. रु. ५०/जून २०१६ • दुर्मिळ अक्षरधन : अविनाश सहस्रबुद्धे वरदा बुक्स, पुणे/पृ. २५९/किं. रु. १२०/मे, १९९३ चालता-बोलता माणूस : करुणा गोखले राजहंस प्रकाशन, पुणे/पृ. १६०/किं. रु. २२०/डिसेंबर २०१७ वाचन आणि ज्ञानार्जन : यादव शंकर वावीकर/केशव हरि पौडवाल/ गोविंद सखाराम सरदेसाई/वि.गो. विजापूरकर/ग्रंथमाला/कोल्हापूर (संयुक्त) पृ. ५५ + ४२/१९००/ मासिक किं. १० आणे + ८ आणे + ५ आणे । ग्रंथदर्शन : डॉ. द. दि. पुंडे पद्मगंधा प्रकाशन, पुणे/पृ. १९६/किं. रु. २००/२६ जाने. २०१३ • वाचणारयाची रोजनिशी : सतीश काळसेकर लोकवाङ्मय गृह, मुंबई २५/पृ. २९२/ किं. रु. २५०/जुलै २०१० • ग्रंथांच्या सहवासात : संपा. सारंग दर्शने । मॅजेस्टिक प्रकाशन, ठाणे/पृ. १९८/किं. रु. २५०/५ मे २००९ शब्दांचं धन : मारुती चितमपल्ली। साहित्य प्रसार केंद्र, नागपूर/पृ. १८४/किं. रु. १८०/१९९३ गोष्ट खास पुस्तकांची : संपा. सुहास कुलकर्णी समकालीन प्रकाशन, पुणे ३०/पृ. १८४/किं. रु. २००/१ सप्टें. २०१५ ३ वाचन/१७५