Jump to content

पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कधी भावूक, तर कधी औपचारिक कधी जीव लावणारी नि कधी कधी तर जीवघेणीही! पुस्तकात भेटतात विरामचिन्हे, इथे तिथे सर्वत्र स्वल्पविराम, असते विश्रांती खरी; पण पूर्णविराम... नसतो पूर्णविराम कधी तो नेहमी बजावत असतो ‘थांबला तो संपला म्हणून तर माणूस एकामागून एक नवी-जुनी। पुस्तकं वेचित वाचत असतो. वाचन/१५८