या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
खाडिलकर बंधूंची मी आभारी आहे. या प्रकल्पामुळे मराठी साहित्याचे दालन त्यांनी समृद्ध केले आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन ! सांगली कृतज्ञता - श्री० गंगाधरराव खाडिलकर, (सांगली) डॉ० अरुणा ढेरे, (पुणे) श्री० अविनाश टिळक, (सांगली) डॉ० मधू आपटे, (सांगली) सौ० अनघा कुलकर्णी, (मिरज) - तारा भवाळकर मनोगत १३