या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
- 'पहिले महायुद्ध - भाग १ (१९१४-१९१५) 'पहिले महायुद्ध - भाग २ (१९१५-१९१६) * 'पहिले महायुद्ध - भाग ३' (१९९५-१९१६) 'पहिले महायुद्ध - भाग ४ (१९१६-१९१७) 'पहिले महायुद्ध - भाग ५ (१९९७-१९१८) एकत्र, वरील सर्व लेखांची प्रथमावृत्ती १९४०, 'चित्रमय जगत' मध्ये दरमहा प्रकाशित लेखांची पुस्तकरूपे
- खाडिलकरांचे ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद, आ० १, १९४२ ( शके
१८६४)
- 'ऐतरेय उपनिषदावरील प्रवचने
१ ते ११, मुंबई येथे 'नवा काळ' गणोशोत्सवात १९३७ मध्ये दिलेली प्रवचने ( संहितेसह सार्थ)
- 'ईशावास्योपनिषदावरील प्रवचने - १ ते १०, १९३६ मध्ये गणोशोत्सवात दिलेली प्रवचने, प्रका० १९४२ (शके १८६४)
- खाडिलकर नीलकंठ यशवंत, 'नाट्याचार्य खाडिलकरांची नाट्यकला', प्रका० नी० य० खाडिलकर, नवा काळ प्रेस, शेणवी वाडी ( खाडिलकर रस्ता), गिरगाव, मुंबई - ४, आवृत्ती १ ली, एप्रिल १९७३
- देशपांडे अ० ना०, 'अर्वाचीन मराठी साहित्याचा इतिहास - भाग १ (१८७४ ते १९२०)', व्हीनस प्रकाशन, स० कृ० पाध्ये, ४१०, शनिवार पेठ, पुणे, आवृत्ती १ ली, १९५४
- फडके नारायण सीताराम (१) 'नाट्याचार्य खाडिलकर; चरित्र आणि कार्य ' * (२) खाडिलकरांच्या नाट्यकृती', दोन्ही पुस्तकांसाठी - प्रका० कुलकर्णी
ग्रंथागार, १८६, शनिवार पेठ, पुणे - ३०, आवृत्ती १ ली, २५ नोव्हेंबर १९७२ * फाटक न० २०, ‘नाट्याचार्य कृ. प्र० खाडिलकर', मौज प्रकाशन गृह, खटाववाडी, मुंबई - ४, आवृत्ती १ ली, १ ऑगस्ट १९७३.
- वाळिंबे रा० शं०, 'संगीत रंगभूमीचे सुवर्णयुग', आवृत्ती १ ली
१४४ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर