या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
संदर्भ-ग्रंथ-सूची त्रैमासिक
- महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पुणे : ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर १९७२ * विद्याहरणातील रुपक - सन्मित्र समाज मेळा (पदे), पृ० १० ते १२ * तत्रैव : ' खाडिलकरांच्या नाटकातील तत्त्वचिंतन' (लेख), खांडेकर वि० स० * कुरूंदकर नरहर अंबादास, 'ओळख' या ग्रंथातील लेख, 'नाटककार खाडिलकर', साहित्य साधना प्रकाशन, औरंगपुरा, औरंगाबाद, आवृत्ती १, ऑगस्ट १९७८
- कुरूंदकर नरहर अंबादास, 'मागोवा', देशमुख आणि कंपनी, - ७३९, बुधवार पेठ, पुणे - २, आवृत्ती १ ली, १ फेब्रुवारी १९६७
- कुलकर्णी वा० ल०, 'नाटककार खाडिलकर : एक अभ्यास', पॉप्युलर प्रकाशन, मुंबई - १, आवृत्ती १, १९६५
- केळकर नरसिंह चिंतामण, 'गतगोष्टी अर्थात माझी जीवनयात्रा', प्रकाशक
य० न० केळकर, केसरी-मराठा कार्यालय, पुणे, आवृत्ती १ ली, १९३९ * गाडगीळ गंगाधर, 'खाडिलकरांची तीन नाटके', सुविचार प्रका० मंडळ, पुणे- नागपूर, आवृत्ती १ ली, १४ डिसेंबर १९७३
- खाडिलकर यशवंत कृष्ण, संपादित प्रकाशित, 'खाडिलकर स्मरणी', श्री दत्तात्रय प्रिंटिंग प्रेस, १३ शेणवी वाडी, मुंबई- ४, आवृत्ती १ ली, १९४९ * खाडिलकर यशवंत कृष्ण, श्री दत्तात्रय प्रिंटिंग प्रेस, १३, शेणवी वाडी, मुंबई ४, यांनी संपादित, मुद्रित, प्रकाशित केलेले पुढील ग्रंथ
- 'खाडिलकरांचा लेखसंग्रह भाग १', आ० १, १९४९ ('कृ० प्र० खाडिलकर यांचे १८९६ ते १९१० मधील निवडक लेख ')
- 'खाडिलकरांचा लेखसंग्रह भाग २', आ० १, १९४९, ( कृ० प्र० खाडिलकर यांचे १९९८ ते १९२९ मधील निवडक लेख, अध्यक्षीय भाषणे यांचा संग्रह ')
संदर्भ-ग्रंथ सूची १४३