Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९३०, जानेवारी १७ साबरमती जेलमधून सुटका. - १९३१ - ' नवाकाळवाडी' ची खरेदी. १९३३, मार्च ६ - 'सावित्री' नाटकाचा प्रयोग, मुंबई गंधर्व ना० मं० १९३३, मे ६ - सांगलीस कृष्णाकाठी दत्तमंदिराची स्थापना. १९३३, डिसेंबर २५ - साहित्यसंमेलनाध्यक्ष, नागपूर. १९३५, एप्रिल १२ - 'बायकांचे बंड'चा संगीत प्रयोग, मुंबई सुलोचना नाटक मंडळी. १९३६ – ‘त्रिदंडी संन्यास'चा प्रयोग, सुलोचना ना० मं० १९३८ पक्षाघाताचा (अर्धांगवायूचा झटका. तत्पूर्वी सांगलीस उपनिषदांवर प्रवचने. १९४० थोरली सून सौ० कमलचा मृत्यू. १९४१ - धाकटा मुलगा विनायकचा मृत्यू. १९४३ - नाट्यशताब्दी, सांगली महोत्सवास पत्रद्वारे शुभचिंतन. १९४५ - पत्नी - सौ० गौरकाकूंचे निधन. १९४५, एप्रिल - म० गांधी यांची सांत्वनपर भेट. १९४७, फेब्रुवारी - थोरला नातू हरी याचा मृत्यू. १९४८ ऑगस्ट १ आकाशवाणीवरून टिळकांविषयी अखेरचे भाषण. — १९४८, ऑगस्ट १५ - भारताचा स्वातंत्र्यसोहळा पाहिला. तोपर्यंत ६ आध्यात्मिक पुस्तकांचे लेखन, प्रकाशन. १९४८, ऑगस्ट २६ – मध्यरात्री देहावसान, मुंबई. १२० । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर