Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुसरा मुलगा विनायक याचा जन्म० १९०८, ऑक्टोबर - 'मराठा'चे संपादकत्व. — १९०९, सप्टेंबर १८ - 'भाऊबंदकी' नाटकाचा सोलापुरात प्रयोग. १९१० जानेवारी १० • केसरी-मराठा संस्थेतून बाहेर. - १९१०, फेब्रुवारी - ' कीचकवध' नाटकावर बंदी. नाटक सरकारजमा. १९१०, डिसेंबर २४ - 'प्रेमध्वज' नाटकाचा प्रयोग, पुणे महाराष्ट्र ना० मं० १९११, मार्च १२ - 'सं० मानापमान'चा प्रयोग, पुणे किर्लोस्कर ना० मं० १९१३, मे ३१ 'विद्याहरण' नाटकाचा प्रयोग, पुणे गंधर्व ना० मं० १९१४, सप्टेंबर २० - 'सत्त्वपरीक्षा' नाटकाचा प्रयोग, नागपूर = १९१५ – टिळकांची मंडालेहून सुटका. पुन्हा 'केसरी'त प्रवेश. १९१६, डिसेंबर १० - 'स्वयंवर' नाटकाचा प्रयोग, मुंबई गंधर्व ना० मं० १९१७, जून ७ नाट्यसंमेलन अध्यक्षपद दुसऱ्यांदा, पुणे. - १९१८, मार्च - टिळक व केळकर विलायतेस गेल्याने 'केसरी'चे संपादकत्व. १९२०, जून - संपादकत्व गेले. १९२० ऑगस्ट १० मृत्यूनंतरचा. - 'केसरी'त शेवटचा लेख. १ ऑगस्ट १९२० टिळक १९२०, डिसेंबर १२ – 'द्रौपदी' नाटकाचा प्रयोग, मुंबई गंधर्व ना० मं० १९२१, मार्च ९ – ‘लोकमान्य' दैनिकाचे संपादक, मुंबई. कीर्तन संमेलनाध्यक्ष, नाशिक. १९२१, जुलै ८ - 'केशव नारायणांचा' गाजलेला 'संयुक्त मानापमान'चा प्रयोग, मुंबई. १९२२ - मोठी मुलगी शांता करंदीकरचा मृत्यू. १९२३, मार्च ७ १९२५, सप्टेंबर १९२६ 1 1 'नवा काळ' या स्वतःच्या मालकीच्या वृत्तपत्राचा प्रारंभ. '- 'नवा काळ' ची साप्ताहिक आवृत्ती सुरू. 'मेनका' नाटकाचा प्रयोग, मुंबई गंधर्व ना० मं० १९२७ - 'सवतीमत्सर' नाटकाचा प्रयोग, मुंबई. १९२८ - मोठा मुलगा यशवंत याचा विवाह. १९२९, मार्च १५ - राजद्रोहाच्या आरोपावरून अटक. १९२९, मार्च २६ - खटल्याचा निकाल. एक वर्ष साधी कैद आणि २००० रु. दंड. साबरमती कारागृह. 'नवा काळ'चे संपादकपद कायमसाठी सोडले. १९२९-३० 1 साबरमती कारागृहात 'सावित्री' नाटक लिहिले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर : जीवनपट ११९