Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर : जीवनपट १८७२, नोव्हेंबर २३ – बडिलांच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी जन्म. १८८९ - मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण आणि विवाह. १८९०-१८९३ - कॉलेजचे शिक्षण, तत्त्वज्ञान विषयासह बी० ए०, फर्गसन व डेक्कन कॉलेज, पुणे. १८९३-१८९५ - सांगलीत शाळेत शिक्षक व याच काळात 'सवाई माधवरावाचा मृत्यू' या नाटकाचे लेखन, सांगली. १८९५-१८९६ कायद्याच्या अभ्यासासाठी मुंबईस तेथेच 'विविधज्ञान- विस्तारा'मध्ये लेखन प्रसिद्ध. १८९६, सप्टेंबर - 'केसरी'त प्रवेश, लोकमान्य टिळकांशी भेट. १८९७, फेब्रुवारी ते एप्रिल १९०० १९०२ -- पुण्यास प्लेग म्हणून सांगलीच्या वास्तव्यात 'कांचनगडची मोहना' नाटक लिहिले आणि पुढील वर्षी छापले. - पुन्हा कायद्याचा अभ्यास. 'केसरी'त 'गनिमी काव्याचे युद्ध' ही लेखमाला व कौलाच्या कारखान्यासाठी नेपाळला प्रयाण. १९०४ - सप्टेंबर १० - 'कांचनगडची मोहना' नाटकाचा पुण्यात प्रयोग १९०५ - नेपाळहून परत. पुण्यात बिन्हाड. १९०६, जानेवारी - मोठा मुलगा यशवंत याचा जन्म० १९०७ फेब्रुवारी १७ - सुधारित रंभावृत्तीच्या 'सवाई माधवरावाचा मृत्यू 'चा इंदुरा प्रयोग. १९०७, फेब्रुवारी - 'कीचकवध' चा प्रयोग. १९०७ मे १५ - 'बायकांचे बंड'चा प्रयोग. १९०७ मे - तिसऱ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. १९०८ जुलै - लोकमान्यांना मंडालेच्या कारावासाची शिक्षा. त्या वेळी 'केसरी'चे संपादकत्व. ११८ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर