पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (लेखसंग्रह)
शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर/२०१४/पृ.१७६/रु. १८०/प्रथम आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/प्रथम आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१४/पृ.१७६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (लेखसंग्रह)
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर/२०१४/पृ.११५/रु.१२०/प्रथम आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य :
साधना प्रकाशन, पुणे/२०१७/पृ. १८६/रु. २००/पहिली आवृत्ती
आगामी
• भारतीय भाषा (समीक्षा)
• भारतीय साहित्य (समीक्षा)
• भारतीय लिपी (समीक्षा)
• मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
• वाचावे असे काही (समीक्षा)
• समाजशील सुधारक (व्यक्तीलेखसंग्रह)
• प्रशस्ती (प्रस्तावनासंग्रह)
• साहित्य आणि संस्कृती (लेखसंग्रह)
• माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
• वेचलेली फुले (समीक्षा)
• सामाजिक विकासबोध (लेखनसंग्रह)
• चिंतन (स्फुट संग्रह)
• भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)

वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१७