पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९. मी माझ्या विद्याथ्र्यांचे यश साजरे करीन व अपयशाचे सतत यशात रूपांतर करण्याची पराकाष्ठा करत राहीन.
१०. मी राष्ट्राच्या विकासात विद्यार्थ्यांसह पुढाकार व सहभाग सतत सक्रिय ठेवेन.
११. मी स्वत:त सदाचार, सभ्यता रूजवेन, विद्यार्थ्यांद्वारे समाजात व देशात त्यांचा प्रचार व प्रसार होत राहील याची दक्षता घेईन.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१२