Jump to content

पान:धर्मपरव्याख्यान १९०४.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२१] त्यांची पत्नी, जी आपल्या पतीचेंच आपल्या स्वदेश भगि- नींच्या उन्नतीचें व्रत मनोभावानें पाळीत आहे व जी प्लेगाच्या आजारांतून नुकतीच उठली आहे, तिच्या आयु रारोग्याबद्दल त्याच जगन्नियंत्यापाशीं करुणा भाकून त्याच्या चरणीं शिरसाष्टांग प्रणिपात करून आजचा गुणवर्णन- रूप कार्यभाग संपवितों. मुंबई - "कर्नाटक" छापखान्यांत छापिलें. -