पान:देशी हुन्नर.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोपीनाथ कृष्णाजीकृत, रामबाण औषधे. मूळव्याधीवर चर्ण, किं० रु. २, पूपरम्यावर वस्ताद, किं. रु. १, तापावर रामबाण, किं. रु. १; खोकल्यावर रामबाण औषध, किं. रु. १, बाला. संजीवन, किं. रु. १, शक्तीवरच्या गोळ्या किं. ८१४, जुलाब, पोटदुखी ष पटकीवर वस्ताद, किं. ४ १२. बाहेर गांवचे लोकांस ट. बं. खर्च निराळा. ___ह्याशिवाय पाहिजे त्या प्रकारचा माल पाठविण्यात येईल, व थेट अ. मेरिका व युरोपाहन मागविणे असल्यास मागवून देण्यांत येईल. माल वि. कण्यास पाठविल्यास विकून देण्यात येईल. विशेष माहितीस्तव अर्धा आण्याचे तिकीट पाठवावे. गोपीनाथ कष्णाजी क्षत्रिय, मेडिकल प्राक्टिशनर. कमिशन एजंट व जनरल मर्चट कांदेवाडी, घर नं. ७२, गिरगांव, पो. स्ट आफिस, मुंबई