पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/390

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( ३४९ ) मच्या देवा । हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥ आजिचा दिवस उद्यां नये । आयुष्य जाय क्षणक्षणा ।। ३ ।। निळा झणे कसं काय । न दिसे उपाय प्राप्तीचा ।। ४ ।। ॥ १५६० ॥ पाचारितां पंदरिनाथा । संचरे सत्यता हृदयांत ॥ १ ॥ ऐसा प्रताप आणिका अंर्गी । नाहीं ये युग विवरितां ॥ २ ॥ संगती अन्यत्र दैवतें भूलें । आशा लोलिंगते ते कायें ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्मम- रणा । कार निवारणा एक हारे ॥ ४ ॥ | ॥ १५६१ ॥ पांडुरं में सख केला अनुग्रह । निरनियां देह बुद्धिभेद ॥१॥ येऊनी एकति उपदेशिल कानीं । बीजमंत्रे दोन्हीं नीजाक्षरे ॥ २ ॥ जीव शिवा सेज चिली आनंदी अटावें पर्दा आरोहण ॥ ३ ॥ निर्जी निज- रूप निजविला निळा । अनुहार्ते बाळा अछर गाती ॥ ४ ॥ | | १५६२ ॥ प्रवृत्ति निवृत्ति धे अदुनियाँ भाग । उतरिळे चांग रसायण ॥ १ ॥ ज्ञानाशी हुतासी कडसीले वोजा । आत्मसिद्धि काजी लागुनियां ॥ २॥ ब्रह्मरस ब्रह्म सिद्ध झाला पाक । पेनला रुचक प्रतीति मुखीं ।।३।। स्वानुभवें अंग झाला समरस । साधन निजध्यास ग्रामोग्रास ॥ ४ ॥ आरोग्यता निळा पावला अष्टर्गीि । मिरवला रंग निजात्म रंग ॥ ५ ॥ | ॥ १५६३ ॥ वाचा गुण लांचावली । मति विस्तारें फांकली ।। १ ।। ऐभी केली तुह्मीं दया । पालुवा पंढरीराया ॥२॥ सर्वकाळ ध्यान मनीं । रूप राइलें चिंतन ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूक तान । गेली टीचि हरपन ॥ ५ ॥ |॥ १५६४ । सदा सेवकांचा लाड । पुरवा करूनियां कोः ॥ १ }} जेवि कृपावंत माय । तान्याच्या धणि पाय ॥ २ ॥ खाववा जेववा । लेणी लुगडहि सा पुरवा ॥ ३ ॥ निळा अणे दिवानिशीं । नेणा विसं तयासी ॥ ४ ॥ ॥ १५६५ ॥ स्थिरावल्या वृत्ति पांगुळला प्राण । अंतरींची खूण पाव- नियां ॥ १ ॥ पुंजाळले नेत्र झाले अन्मीलित । कंठ सद्गदित रोमांच माळे ॥ २॥ चित्त नाकटलें स्वरूप माझार । न निघे बाहेरि सुखावळे