( ३४८ )
जावया वो ॥ २॥ वाचे अभयाचा नेदि लागों वारा । केलें सांडणें वो देह
संसारी । चित्ती विषयाचा मोडियला थारा । नाहिं गुंतलें या दंभ
अहंकार वो ॥ ३॥ संत सांगितले केले ते जतन । ना आज्ञे याचे केले
उल्लंघन ॥ भत मतांतरा नाईि दिल्हें मन । हृदय धरिलें या हरिचे चिंतन
वो ॥ ४ ॥ कांहीं ठाकलें तें कलें लोकहित । काया वाचा वो हैं वेचुनियां
चित्त । नाहीं वंचुनिया ठेविलें संचित । काळ याच परि सारियेला वो
॥ ६ ॥ नित्य नवा बो हा आवडिचा दिस । केला करूनियां कीर्तनी
उल्हास । नाहीं गोवियला कोठे आशापाश । निळा अणे वतॉनि उदास
थो ॥ ६ ॥
पुरवणी.
॥ १६५५ ॥ उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुप विलया मन गेलें
॥ १॥ ऐशिया स्वानंदें बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा
॥ २ ॥ अष्ट अविर्भाव डउरले अंगीं । प्राणी पाणरंगीं निजवासें ॥ ३ ॥
भयबंध ठसा पडला शरीरा । वृत्ति गेली घरा निजाचिया ॥ ४ ॥ निमो-
नियां गेलें शब्दाचे बोलणें । पवनूचि प्राणे शोषियेला ॥५॥ निळा सुखा-
सुख पावला विश्रांति । पद पिडा समाप्त करूनियां ॥ ६ ॥
| ॥ १८५६ ।। कृष्णरूपा वेधल्या नारी । देखती अंतरीं तेंचि प ।। १ ।।
गमनीं शयन आसनीं भोजन । देखती जनीं वन दृष्टीपुढे ॥२॥ एकांत
लोकांतीं ,री दारी वाहेरी । माविण निजाचारी नेणती दुजें ॥ ३ ॥
निळा ह्मणे सहि त्याचा परिवार । उनी सारंगधर ठेला घरीं ॥ ४॥
| ॥ १५५७ ॥ देखती ते विठ्ठल रूप । वाचे विठ्ठल माम जप ॥ १ ॥
तेहि विट्टल झाले अंगें । मोह ममता विषय त्यागें ॥ २ ॥ विठ्ठल कीर्ति
लेइले अंगीं । विठ्ठल झाले भोगीं त्यागीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे विठ्ठल झाले ।
दैतभावानें मुकले ॥ ४ ॥
॥ १५५८ ।। देवभेटी संतपण विरे । देवपण नूरे संतभेटीं ॥ १ ॥
ब्रह्मानंदें निमग्न झाले । आप विसरले आपणा ॥२॥ भक्तीचे आवडी
झाले भिन्न । एकचि जीव प्राण उभयतां ॥ ३॥ निळा ह्मणे स्वसुख भो ।
एकाच प्रभा दा ठायीं ।। ४ ।।
॥ १५५९ ॥ निराश्रित थाटे मन । पहिलों अन रकळा ॥१॥ कृपेवण
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/389
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
