. १ ।। मुखें राज्य करा सणे त्रिभुवनीं । माझे ऐश्वर्य हैं मग लेउनी ।।
भिरवा भूपणे हीं यश कीर्ति दोन्ही । माझी आयुधे ही देतो संतोपोनी वो
॥ २ ॥ शांति विरक्ती हे मूर्तिमंत दया । क्षमा निसानंदै तुह्मा अपिलीया ।।
अखंड नैराश्यता सवे तुमचया। ठेविली निकट वामें नवजाति आनठा-
या वो ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा भक्ताचा समुदाय । देवें आनंदविला प्रीती
च्या उत्साई । म णे निर्भय असा जवळच मी आई । भोमा सुख माझे
निजाचे अद्रय वा ॥ ४ ॥
| ॥ १५४६ ॥ माझी मजाच वो एटियलीं भुन्टी । गेलें मर्यादा वो
विसरोनि आपुली । याची अणुयात्र पडताचि साउली । वृत्ति तदाकार
होउनेयां ठेली वो ॥ १ ॥ आलें वाचे तेचि करितोध करिते बडबड ! नये
भ्रांतीचे चो वस्त्र दृष्टी आड ।। मना अालें तैमा नाचते भुमाङ । नेणों
काय पुरे आरंभला नाड वो ॥ २ ॥ नाहिं देखिलें तें येउनि पडे दृष्टी ।
तेंचि उचारे वो येउन वाचे आठ । नेणोनि अनुभवा ज्ञानाची
कसोटी । नेणो काय यउनी साठवलें पोटीं व ॥ ३ ॥ वाचे अनिव-
घ्य येउनि आदळे । हृदयीं वाउगेच हाताती सोहळे । उठिति
स्फूर्तिचे चि क्षण क्षणी उमाळे । माझिये जाणीवेचे फोडुनि पेंडोळे
वो ॥ ४ ]} होते तैसे तुह्मा जिवेदिले पाई। नकळे यावरी तुमचे कृपेची
नवाई । ठेवाल जैसे तेथे राहावे तेठाई । कैचि सत्ता आमा बोलावें तें काई
वो । ५ ॥ यावरी कराल तें तुह्मि करा देवा । मी तो नुरोनियां उरलें देह
भावी । कांहींच नेणोनियां हिता हित तेव्हां । निळा ह्मणे साक्षी तुमिच
या सवीं वो ।। ६ ।।
॥ १६४७ ।। ऐश या सुखा माजी राहे न सुखए । दुजा वागों नेदी
आड येउं संकल्प !! भोगिन याचेचि व सर्वदा पडप । करूनि भावना
अखंड तद्पयो ।। १ ॥ ऐशी हे निश्चयाची सांगितली मात । तुह्मी ही
आयकाही कृपावंत संत ।। नकळे माझा मज सत्याचा इयर्थ । तुह्मीचि
दावाल तो मानीन हितार्थ ॥ २ ॥ येईल चित्तासि ते सांगा विचारुनी ।
माझे निजहित तें चि विवरुनी । मि तो नेणेचि वा याची ये वाहाणी । हे
चि कळासले हृदयभुवनीं वो ॥ ३ ॥ हाचि निजानंद आवडला नना ।
कदं सर्व काळ हेचि विवंचना ॥ रूप दृष्टीपुढे धनि गाउँ गुणा । करुनि
तदाकार वृत्तीची भावना को ।। ४ ॥ याविण नावडे चित्ता ऐसें झालें ।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/385
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
