पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/384

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


जागतां वो बोलतां वदनीं ॥ हाचि जडोनियां ठेला माझे मनीं । नेदी हा पारिखचि दिस जनीं वनीं वो ।। ४ । नदी उमज हा येऊ देहावरी । केली माझिया संसारा बोहरी । हाचि व्यापुनियां ठेला घरी दारीं । ऐसा नाटक हा नंदाचा खिल्लारि वो ॥ ५ ॥ येणे ऐशचि वो मोहिल्या मुंदरा । नेल्या भुलवुनि आपुल्या मंदिरा ॥ हे मी नेणोनियां गेलें याच्या दारा । तव निळा ह्मणे वेधिळे अंतर वो ॥ ६ ॥ ॥ १६४३ ।। माझ्या मीपणाचा करुनि फराळ । उरळे खावयामि वसलौ सकळ ॥ ऐसा भुकाळू हा नंदाची गोवळा । यामि न पुरे चि ग्रासितां माझा खेळ वो ॥ १ ॥ आतां काय देऊ नसतां जवळीं । साचित प्रालब्ध हैं भक्षिलें समुळीं । कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी । विषय वासना त्या ग्रासल्या निमय मेळीं वो ॥ २ ॥ भक्षले संपत्ती विपत्तीचे भोग । कांहीं नुरवितां चि कोणाचा ही भाग ॥ अवघे भनियां नुचि हा माग । नाम रूप तेही नेंदिची उरों सोंग वो ॥ ३ ॥ ऐमा भक्षुनियां पूर्ण नव्हे कधीं । अवघ्या भक्षुनियां मेंमार उपाधी ॥ जीव भावाचिया नुरवुनियां आधी । केलें एका एक निज रूप अनादि वो ॥ ४॥ आधिची दुर्बळ मी नव्हती कांहीं जोडी । पूवीच भभूनियां गेला चो तातडी । अणू काढ़ाने वाटू या परवडी हा तो भुकाळूचि सदाचा वराडि वो ॥ ६॥ आतां तृप्ति लागीं दीसे एक शेवटीं । भाव भक्ति याचे वो गरिन ताटीं ॥ तेणेंचि होईल या क्षुधेची संपुष्टी । ऐसे निळा ह्मणे विचारिलें पोटीं वो ।। ६ ।। ॥ १६४४ ॥ भाव भाक्तची या प्रीती जेवविला । देउनि देकर वो पृर्ण- पणे धाला ॥ नेणों आनंदाचा प्रवाई लोटला । ऐमिया स्वानंदाची वचनें अनुवादला वो ॥ १ ॥ ह्मणे केले ते पावले उपचार । तुह्मीं आवडिनें प्रेमाचे प्रकार ॥ झाली तृप्ति आतां घ्या वो देतों वर । पुन्हा नातलो हा तुह्मासि संसार वो ॥ २ ॥ तानल्या सोमुनियां विरक्तीच्या ज्वाळा । बरव्या शिजविल्या समृद्धी सकळा ॥ झाला रस स्वाद भोजनीं अगला । वादिली पंचामृते जवितां जे वेळो वेळावो ॥ ३ ॥ ऐसे जेउनियां धाले विश्वभर । भक्ता उभविला अभयाचा कर ॥ काहुनी घालिती कंठीचे तुळ* हार । निळ्या स्वामी गौरविनी वारंवार वो ॥ ४ ॥ | ॥ १६४६ ॥ देवें भक्तालागीं उपचार यांडिले । शांति मुखासनीं मानें वैसविलें । धरुनि तन्याची छत्रे गौरवलें । ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले