पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५४ ) श्रवण करूनी कृपा ॥ ३१॥ ऐकून में संत तोषले सकळ । ह्मणती प्रेमळ कळों आलें ॥ ६२ ।। हरिप्रियाची कथा सप्रेमें बदलासी । झाला हा आमासी पाहुणेरु ॥ ३३ ॥ प्रसादिक वाणी आमारे रुचली । अष्टांगें । निवाली श्रवणमात्रे ।। ६४ ॥ निळी अणे सुखें आनंदें निवाला । चरणसि लागला धांवोनियां ॥ ६५ ॥ इति श्रीचांगदेव चरीत्रे सिद्धदर्शनानुग्रह पूजापचार कथनीनाम पंचमं प्रकरणं । समाप्त --- - -- आरती, | ॥ १४५८ ॥ होतां कृपा तूझी पशु बोले वेद । निज़वि चाले भिती महिमा अगाध । भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरि शुद्ध । करूनि भाविक लोकां केला निजबोध ॥ १ ॥ जयदेव जयदेव जय छानसिंधू । नामस्मरणे तुमच्या तूटे भवयंभू ॥ २ ॥ चौदावरुषांचे तप्ती तिरवासी । येउन चांगदेव लागत चरणामी । करुनि कृपा देवें अनुग्रहीलें सांस । देउनी आत्मज्ञान केले सहवामी ।। ३ ।। समाधी समयीं सकळ समुदाय । घेउनी सुरवर आले श्रीपंढरिराय । द्वारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय । जाणोनि महमा नळा चरणातळीं राहे ॥ ४ ॥ गौळणी. ॥ १४७१ ॥ येकि येकच असोनि येकला । विधी विश्वाकार हाउ- नियाँ ठेला ॥ जयापरी वो तैसाचि गमला । नंदनंदन हा चोज आंबुल वो ॥ १ ॥ ऐशा गौळणी त्या बोलत परस्परी । करुनि विस्मय आपुल्या अंतरीं ॥ विश्वलाघवीया हाचि चराचरीं । ने महिमा यासीं ह्मणो व्यभिचारी वो ॥ २ ॥ गिरि गोवर्धन येणें उचलला । काळिया महासर्प नाथुन आणिला । जळत वणवा वो मुख, शीला । गिळीता आवासुर चोरुन सांडीला वो ॥ ३ ॥ कपच्या माभळभळा दिल्हें पिई दान । शोपिली पृतना विर्षे पाजिताचि स्तन । उखळ बांधत उप-