पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/364

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


________________

( ३२३ ) क्षेत्रवासी । पुजिती सिद्धामि नियकाळ ॥ ३० ॥ धन्य पंचक्रोसी धन्य क्षेत्रवासी । धन्य जे यात्रेस येती लोक ॥ ३१ ॥ ऐसा चांगदेवें स्तुतिवाद केला । आणि मस्तक ठेविला चरणावरी ॥ ३२॥ याचि जन्में बहुत जन्मा निवारीलें । वंदितां पाउलें सद्गुरूचीं ॥ ३३॥ बहुतेक विद्यांचे बहु गुरु आहेती । परीते तुळणे न येती सद्रूचे ॥ ३४ ॥ ज्याचीया प्रसाद पावलों हा बोधु । समूळ माया कैद् तोडीयेला ॥ ३५ ॥ निजानंद पद स्थापिलों सतत । केला जिवन्मुक्त क्षणामाजी ।। ३६ ।। काय उतराई होऊ कवण्या अर्थे । अर्पित नाशिवंते जीवादिकें ॥ ३७॥ काय वाची मने करूनि कुर्वडी ।। घरी ते न सोडी चरण याचे ।। ३८ ॥ येणे काळे सर्व लाभाचिया कोटी । लाधलों या भेदी सिद्धाचिया ॥ ३१ ॥ सकळ विद्यासहित करुनी वोवालेणी । सांडीन वरुनि जीव प्राण ॥ ४० ॥ मणती चांगदेव कृतकृय झालों । चरणि राहिलों मुक्ताईचे ।। ४१॥ या संतचरित्र व्या मुक्ताफळे माळा । मिरवि जो गळा आवडीनें ॥ ४२ ॥ पदे वाचे गाये आणीका परिसवी । लाभे तो पदवी इरिभक्तीची ॥ ४३ ॥ संतांचे चरित्र आवडी जो गाये । पदीयता तो हो विठोबासीं ॥ ४४ ॥ अवहे श्रीहरी संत आचरिता । ह्मणउनी तिष्ठत इरीकथे ॥ ४५ ॥ नारद प्रल्हाद पुंडलिक नाम। प्रिय पुरुषोत्तमा जीवानी ॥ ४६ ॥ गोरा परीसा आतां नरहरी सावती । कुम आवडता पांडुरंगा ॥ ५५ ॥ निवृत्ती ज्ञानेश्वर सापान मुक्ताई । चांगा मिराबाई भानदास ॥ १८ ॥ विसोवाखेचर जाल्हान कबीर । रोहिदास बछरा चोखामेळा ॥ ४२ ॥ जनार्दन एका विष्णुदास तुका । वैकुंठनायका आवडते ॥ ५० ॥ संतो वापवार हरिभक्त अपार । हे परम प्रितीकर विठोबाचे ॥५१॥ या सकळांची चरित्रे श्रवणे पठणें ।मुक्त वाचारुणे झाला निळा ॥५२॥ नव्हे वाचस्पती मद वाचक मत।परि उदयो कत स्फुर्ती ज्ञानेश्वर ॥ ५३ ॥ तिचा हा ग्रंथ पावधिला सिद्धी । प्रवर्तवुनि बुद्धी स्फूर्ती दीली !! ५४ ॥ श्रोता वक्ता तूंचि आवडीच्या भारें । ग्रंथ असादरें लीहवीला ॥ ५५ ॥ नेणतां प्रमेय कथेच्या अन्वया । नेणो केले काय सामथ्र्य गुणें ॥ ५६ ।। निळ्यालागीं शेष प्रसाद बोपिला । सद्ररू वोळला तुकयास्वामी ॥ ५७ ।। सस सस सस त्रिवाचा ४ सय । बदविता यथार्थ तुकया रि.॥ ६८ ॥ उदंड राहिलें कथ कथिता कथन । वादेल साउनी ग्रंथ थोर ॥ ५९॥ देवाचिया चित्ता आलें तें ची पुरे । राहिल्या विस्तारै काय काज ।। ६० ॥ पुढती पुश्तो संता हेचि विनवणी । बैमा