( ३२२)
सुमन हार घालूनियां कंठीं । अवलोकुनी दृष्टी भरूनियां ॥ ९८ ॥ विसने
चांगया जाणे विधी मार्ग । पुजा केली सांग उपचारेशि ॥ ९९ ॥ पूजेचे
आसनीं विराजल्या मूर्ती । झाली धुपारती आरतीया ॥ १० ॥
सुवर्ण दक्ष गौदाना दोघली । पुजा सांग केली सद्गुरूची ॥ १॥ पाहाती
लोचनीं नरनारी वाळे । आणि नाचती कल्लोळे प्रेमाचिया ॥ २॥ जवादी
कस्तुरी बुक्याचे धूसर । उधळती अपार देवावरी ॥ ३ ॥ नैवेद्य पुष्पांजली
केल्या प्रदक्षिणा । सकळा ब्राह्मणा पूजीयेलें ॥ ४ ॥ हरिभक्त वैष्णव
पुजिले अदरें । वाचे मंगळ तुरे घोष ध्वनी ॥ ५ ॥ व्यवसायी जन धुजीले
क्षेत्रवासी । दिधलें सवाष्णीस हळदी कुंकें ॥ ६ ॥ चांगदेखें मग आरं-
भिलें ध्यान । मूर्ती अवलोकून सद्गुरूची ॥ ७ ॥ आरक्त पद तळीं पाऊलें
सकुमार । पोटच्या सुंदर जानु जघः ॥ ८ ॥ उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा।
शोभली निर्मळ उटी आंगीं ॥ ९ ॥ सरळ भुजदंड तुळशी पत्रे माळा ।
नानापुष्पें गळां डोल देती ॥ १० ॥ हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती ।
दुवाही पंगति विराजली ॥ ११॥ नासिक सरल उन्मलीत नेत्रकमळ । शोभल्या
कपाळी गंधाक्षता ॥ १२ ॥ जावळ कुरळ मंडीत मस्तक । पुजा ब्रह्मादिक
समपती ॥ १.३ ।। मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा । निय मुक्तलीळा
दावी अंगीं ॥ १४ ॥ आर्य पाद्यादिक वेदाच्या मुस्वरीं । चांगई करी
ध्यान पुजा ॥ १५ ॥ धन्य तो दीवस नैवेद्य अपिला । पुष्पांजुली केला
अणीपरता ॥ १६ ॥ पुजीले ब्राह्मण विधी उपचारे । हरिभक्त आदरें येथी
चित्ता ॥ १७ ॥ बैसवील्या पं. ती इंद्रायणी ती । पात्र नानापरी
विस्तारिल्या ॥ १८ ॥ दिव्याने परवडी अन्नशुद्धी वाहिली । मंत्रे प्रोक्षरयेली
त्रिपदेच्या ॥ १९ ॥ सोडीला संकल्प झालों निर्विकल्प । निराशिले पाप संदे
हाचें ॥ २० ॥ तदर्पण केले ज्ञानेश्वर नामें। भोजने संभ्रमें सारीयेलीं ॥ २१॥
एक एक शीत द्विजमुखीं अर्पितां । शतक्रतू भोक्ता नारायण ।। २२ ।।
ऐसा ये क्षेत्रींचा जून महिमा । वर्णी निरुपमा चांगदेव ॥ २३ ॥ मग
समपले विडे दक्षिणा उपचारीं । चांगदेव करी नमस्कार ॥ २४ ॥ मंत्री-
क्षता द्विज आर्पियेल्या शिरीं । राहो कल्पवरीं क्षेत्र महिमा ॥ २५ ॥ मग
वैसवानि पंगती परिवार आपुला । शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥ २६ ॥
अद्भुत सोहळा हरीची कीर्तने । वाटियेलीं धनें याचकासीं ।। २ ।। सक-
छांशीं तृप्ती याचेनि दर्शनें । करीती स्तचनें नारीर ॥ २८ ॥ भयक्ष पदरी
ते हे अलंकापुर । पृक्तीचे माहेर उपासका ॥ २९ ॥ निर्विकार जन सकल
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/363
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
