पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/362

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२१ ) हैं सद्गुरू वचने आता प्रतिती आलें ।। ६७ ॥ धन्य हा सद्रू निवृति ज्ञाने- धरु । सापान मुनेश्वर मुक्ताबाई ॥ ६८ ॥ दर्शनेचि यांच्या स्वरुप साक्षा- कारू । चांगावटेश्वरू सुखी केला ॥ ६९ ॥ मग केशवदास चांगा ह्मणती ज्ञानेश्वर । तुज असे बहिवार नामाचा या ॥ ७० ॥ हा ऐकोनि उत्साह सकळ प्रांतवासी । आले दर्शनास परीवारें । ७१ ॥ अणती सिद्ध भेदी ले चांगदेव । अगणित वैभव घेऊनियां । ॥ ७२ ॥ सकळ वर्ण आले पाहाया चरित्र । पंचक्रोश क्षेत्र नपुरे डीवो ॥ ७३ ॥ व्यवसायी जन आले घेऊनीं सौदे माल । होईल उकल म्हणती येथें ।। ७४ । साधिले बाजार मांडिलें दुकान | पाहिजेतो वाण सिद्ध आहे ॥ ५५ ॥ म्हणती चांगदेव करावें पूजन । द्यावें निमंत्रण सर्व- यात्रे ।। ७६ ॥ त्रिलक्षभोजनाची अइन सारिली । पूजा आराभली सद्गुरूची ॥ ७७ ॥ उभय तिरी दीले मंडप अपार । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥ १८ ॥ सकळ यात्रा आणि जन क्षेत्रवासी । यावें भोजनासी मार्थियेलें ॥ ७९ ॥ नरनारी बाळे अवघीं लहानथोरें । माथिली आदरें प्रसादासि ॥ ८० ॥ भगवत्भती द्यावें सवे भुत अन्न । हेंचि मुख्य पुजन सद्रूचें ।८१ ॥ आरंभिले पाक अन्ने नानापरी । शाखा कोशिंबिरी चियेल्या ॥ ८२ | शर्करा मिश्रीत सघृत पक्कानें । षडरस दिव्याने सिद्ध केली ॥ ८३ ॥ मग षोडशोपचारे पूजेस आरंभा । वेदोषे नभ गर्जिन्नले ॥ ८४ ॥ सिदो- पंत गिरिजाबाईचे पूजन । करुनी स्तवन बहुत केले ॥ ८६ ।। तुमचिये कुळी हे विश्वाचे तारक । उपजले बाळक माहा सिद्ध ! :: :: मर्पिली पुजा चखें अळंकार । संपदा अपार वोपीयेली ॥ ८७ ॥ मिद्धाचे पूजन आरंभिलें वोजा । मेलानियां द्विजा वित्पन्नासी ॥ ८८ ॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई । पूजेची नवाई विश्व देखे ॥ ८९ ॥ रत्नजडित चौक्या बैसावळे वरी । अध्ये पाद्यादि उपचारी पंच्यामृतें ॥ १० ॥ शतसहस्र विम भोवत,ले फेरी । अभिषेक पत्रे करीं धरिल द्विज ।। ९१ ॥ महारुद्र अतिरुद्र अरंभ उपन्यास । अंबर मंत्रघोषे दुमदुमीत ॥ ९२ ॥ मंगल उतुरे नाना वाद्यांचा गजर । घोचे जयजयकार करिती सर्व ॥ २३ ॥ अक्षणे नारी पतित्रता करिती । अणि श्रीमुख अवलोकिती चरण दृष्टी ॥ १४ ॥ नाना- परमळ :- गंधाक्षता माळा । जडित पदकें गळां समर्पलीं ॥१५ ।। सुवर्ण तंतू वखें मुकुटादि अलंकार । लेववीले परीकर चांगदेवें ।। १६ ।। मुद्रिका भूषणे जाताची कुंदलें । कडी मूत्र मुदले वाळे बाकी ।। ६७ ॥ नाना