जाणे भेटीलागी सिद्धाचीये ॥ ५८ ॥ कोठवळे जामदार आले पोतनीस ।
सरंजाम यांम ज्ञापीला ॥ ३९ ॥ ऐकोनिया मुर्व गृहस्थ शिष्यवर्ग ।
धावीले संवेग आले जवळीं ॥ ३० ॥ म्हणती सिद्धया परिसावी विनंती।
जाणे तरी युक्ती ऐमें जावें ॥ ६१ ॥ प्रतापें महन्वें आपुल्या महिम्यानें ।
ऐश्वर्य भूषणे सिद्धाईच्या ।। ६२ ।। विद्येच्या सामध्यें आपुलीया वैभवें ।
जाऊनी भेटावें बडवारें ॥ ३३ ॥ आपणा देखोनि झांकेल याचे
तेज । येतीन ते ही महज शरण पायां ॥ ३४ ॥ तैसाच योजिला
युक्तीचा प्रसंग । विस्तारिलें मॉग बहुविध ।। ६५ ।। व्याघ्रासी स्तंभनें सप-
भी मोहने ।मई के चहने रथ नाम् ॥ ६६ } हाकारा मर्न शिष्य
समुदाय । मगितले काय तयांप्रती ॥ ६७ }} वैमा व्याघ्रावरी मर्प धरा
करीं । नानाअळंकारी जाऊ चला ॥ ६८।। जानी चांगदेव भेटी समुदायें ।
महा महोत्सा अळंकापुरा ॥ ३९ ॥ तल्लीतीरादृान गृहस्थ आपार । सवें
दळभार गजवारू ॥ ७० ॥ कश्यप स्वामीचा फळला आशीर्वाद । राज
श्रियापद भोगामी ॥ ५५ ॥ चालीयेले राजे गृहस्थ मंडळी । केली विप्र-
कुळीं परस्थानें ॥ ७२ ।। म्हणती सिद्धा भेटी होईल परस्परें । चाहों अया-
दरें उत्साहती॥ ७३ । परिवार भांगाती घेतली स्त्रियाबाळे । व्यवसायी पाठ्या
छ थपिदिनी ॥ ७४ । निघाला उदीम म्हणती मौदाभर । भरियेले संभार
केणीयाचे ।। ७५ । हाँसील जकाती नलगे चौकी देणें । लाभा नाहीं उणे
पिकला कौल |७६ ॥ नटवे नयांगना गुणिजनाचे भार । चालीले अपार
समागमें ॥ ७७ ॥ ठाकूर नगारी गर्जत पवाडे । सर्वे चालती देव्हडे
सिद्धापुढे ।। ७८ ॥ मजवरी वाद्ये निशाणे कृसरी । द्रव्ये भारल्या हारी
गाडयाच्या ॥ ७९ ॥ नरमिन्याच दिडे मवें शिकारवाना । राजभार सेना
तैसा चाले ॥ ८० ॥ ईरकनातांचे लादीयेले उंट । चालती संघाट काटी-
याचे ।। ८१ ।। नौवदि नगारे वाद्यजात मकळ । घोषं या भूगोळे दुमदुमी-
ला ॥ ८२ ॥ लक्षावत यात्रा तप्तीतीराहूनी । चालतां अवनी नपुरे
मार्ग ॥ ८३ ॥ छविने पताका मौरपसा कुंचे। टाळमृदंगाचे समारंभे ।।८४॥
शृंगारिला भेख विद्येच्या कसरी । मोंगे नानापरी दर्शनाचीं ॥ ८ ॥
मदारले शिष्य गुरूआज्ञेवरी । नानावेषधारी वाह्यरंग ॥ ८६ ॥
चर्चियेला भस्में काशांवरवासी । मृग व्याघ्र चमेसी संख्या नाहीं ॥ ७ ॥
कुडूक कुंडलें शिरीं जटाभार । मुक्तकेशी दिगंवर नागवेची
॥ ८८ ॥ जागवटे सैल्या फुलमाळा शोभती । कथा विराजती नाना-
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/358
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
