पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१५ ) देती ज्ञानेश्वर परिसाचें तें ॥ ४६॥ अत्यंत रसाळ आहे निरूपण । पुढील प्रकरण कसोटीचें ॥४७॥ इति श्रीचांगदेव चरित्रे पत्र प्रेषणं नाम तृतीयं प्रकरणं ॥ ४८३ ॥ | ॥ १४७६ ।। पावले ब्राह्मण अलंकापूरासी । आनंद मानसी न समायतो ।। १ ।। देखीयेला दंडक्षेत्रवासी जन । प्रातःकाळीं प्रश्न करिती तीर्थी ॥ २॥ पृजूनि सिद्धासी नर नारी बालें । जाताती राउळा आपुलाल्या ॥ ३ ॥ बाळ लीळा वेपें आनंदें खेळती । नर नारी देखती येत जातां ॥ ४ ॥ खालाऊनी माथा श्रीमुख पाहतीं । आपुलाल्या जाती कामा लोक ॥ ६ ॥ देखोनीयां व्राम्हण मनीं विचारिती । येथे नम- स्कारित मार्गी कोणी ॥ ६ ॥ पुढे देखीयेल्या खेळतां कुमारी। पुसती उच्चस्व तयांप्रती ॥ ७ ॥ निवृत्ति ज्ञानदेव वसताती कोठे । कोणीकडे मठ आहे यांचा ॥ ८ ॥ ऐकोनि कुमारी हिडसाने धिकारीं । वोद कानावरी ठेऊनियां ॥ ९ ॥ कोठीले रे तुम्ही नेणा विनीतता । उद्धट वोलतां महामूर्ख ॥ १० ॥ अर्भकाच्या परी नामें उच्चारूनी । पुसतां महामुनी सिद्धराया ॥ ११ ॥ दीर्घस्वरें करिती नामाचा उच्चार । नेणोनियां पार महिमा त्यांचा ॥१२॥ गव्हारीच्या परी बोली सैराशब्द । मूर्ख तुह्मी भुग्ध हीनवृद्धीं ॥ १३ ॥ व्यापकासी स्थान अपा- रासीं मान । मानीत अज्ञान सूढमती ॥ १४ ॥ ऐकावें स्वर्गाचे श्रीमंत गोसावी । नाटक या इवी ब्रह्मांडाचे ॥ १५ ॥ तया एक देशी कल्पूनीयां स्थान। पूसतां अज्ञान मठ यांचा ॥ १६ ॥ तीहींलोकांवरी मिरवे ध्वज ज्यांचा । नेणा महिमा यांचा मतिहीन ॥ १५ ॥ अरे ब्रह्मादिकां पूज्य ईश्वर अवतार । बोलतां उत्तर अमर्यादें ॥ १८ ॥ संज्ञामाचें नेत्ररखूणेनें दाविती । पाहा ते खेळती नियमुक्त ॥ १९ ॥ ज्ञानप्रभादिनमणी उगवले । प्रत्यक्ष देखीले देव तिन्ही ॥ २० ॥ सहजाचे आसन आंगीं योगकळा । देखीयेली लीळा आत्मनिष्ठ ॥ २१ ॥ देखतां लोटीले देह लोटांगणी । लागले चरणी अतिनम्र ॥ २२ ॥ ह्मणती ज्ञानदेव गया पासून । अाले हे ब्राह्मण समाचारा ॥ २३ ॥ ऐकोनीयां द्विप्न ह्मणती अतींनष्ट । जाणीतले स्पष्ट अंतरीचें ॥ २४ ॥ यावरी सीद्धाई असावी ते कैसी । सर्वांतर वासी देवची हे ॥ २५ ॥ लागोनीयां चरण दीधली पत्रिका | सांगितलें नीकें वर्तमान ॥ २६ ॥ अणती चांगदेवें