( ३१३ )
ह्मणती धन्य धन्य ईश तीन्ही ॥ ८४॥ पूर्वाचीतें होती उत्तम गोमटी ।
ह्मणोनी ते दृष्टी देखीयेले ॥ ८५ ।। ह्मणत सिद्धासी झालें उपश्रुत । नवल
अद्भुत विपळे येथें ।। ८६ ॥ दीव्यक्रीडा ऐसे संत आचरीत । दिगंता धावत
वायावरी ॥ ८७ ॥ कैसी विस्तारिली अख्या दुरीदेशीं । आश्चर्य मानसी
बहुत वाटे ।। ८८ ॥ सन्मानूनी ब्राह्मणा दधलें भोजन । वस्त्रे पांघरवून
गौरवीलें ॥ ८९ ॥ दीधली दक्षिणा मार्गी खर्चावया । पत्र लेहूनियां दीलें
हातीं ॥ ९० ॥ परात्परा सिद्धा गुरू नमन । पत्र अवलंबन केलें स्वामी
॥ ९५ ॥ विद्यार्थी ये आह्मी सर्व ही ब्राह्मण । झालों सुखसंपन्न आशीर्वार्दै
॥ ९२ ॥ ऐकीली ने वार्ता सत्य चिपली येथें । पढवीलें पशुते वेदघोपें ॥९३।।
गृहस्थाचे पितर आणूनी जेववीले। मर्यक्ष पाहिलें आपण नेत्रीं ॥ १४ ॥
निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान । वयं तो लहान बाळवेपी ।। ९५॥ करूनी
ऐभी क्रीडा येथुनि स्वार झाले । नेवासिया गेले महासिद्ध ।। ९६ ॥ तयास्थळी
केला भगवद्गीता अर्थ । दद्दा सहस्र ग्रंथ सिद्ध झाला ॥ ९७ ॥ बाबाजी-
पंतांनी स्वहस्तें लीहिला । आँधीबद्ध केला ज्ञानेश्वरीं ॥ ९८ ।। सच्चिदानंद
बावा ठेवीयेले नांव । भिक्षापा भाव देखोनीयां ।। ९९ ॥ एक पशु दूजा
सच्चिदानंदवावा । शिष्य केले नभा नकळती ॥ १२ ॥ थेथुनिया
जात अळंकापुरीम । पशु आलीया पाणी स्थापीयेला ॥ १ ॥
अजान वृक्ष तेथे ठेवीवेळी ग्घृण । झाले निरूपण निवेदिलें ॥ २ ॥ घेऊॐ-
नियां पत्र आले तीतर । नमीलें बटेश्वरा चांगयासी ॥ ३ ॥ करून
नमस्कार पत्र दिले हात । नवलाची सांगती देखीया तो ॥ ४ ॥
ह्मणती मयदेवा अद्भुत चारित्र । वाँणती सर्वत्र तेथिचे जन ॥ ॥
वाचीलीया पत्र ह्मणती चांगदेव । वार्ना अभिन्नव नित्थे नवी ।। ६ ।। विचा-
रितां दिसे नव्हे हैं सामान्य । गेला अभीमान गळोनियां ॥ ७॥ कायरे अति-
क्रम कविला मज हातीं । फिटली अमती भ्रांति पाहोनि त्यानें ॥ ८ ॥ आतां
तरी जावें म्हणती अळंकापुरा । सामग्रीया करा सिद्ध वेगीं ।। ९ ।। शिष्यजन
सर्व गृहस्थ मीळाले । सकळ प्राथिले म्हणती देवा ॥ १० ॥ सिद्धाई
कोणाची नाही स्थिरावत । तपाचे सामर्थ्य वेचलीया ॥ ११ ॥ आहे
नहीं आतां त्याचे सिद्धपण । धाडा विचक्षण पाहोनि येत ।। १२ ।। मग
तैशा सारीख करावा विचार । जेणे येर झार चुके देवा ॥ १३ ॥
पाचारिले प्रौढ वृद्ध सपोराशी । जा म्हणती तयासी अळंकापुरा ॥ १४ ॥
वसती सिद्ध तेथे निवृत्ति ज्ञानेश्वर । मोपान मुनेश्वर मुक्ताबाई ।। १६ ॥
4)
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/354
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
