पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पढीण म्हुण ॥ २५ ॥ ऐकोनी अद्भुत ऐसा चमत्कार । येती नारीनर नमस्कारा ॥ २६ ॥ घरोघरीं चर्चा स्त्रियावाळे करीती । प्राणीमात्र वाणिती कीर्ती त्यांचीं ॥ २७ ॥ मिलोनी परस्परें विम अनुवादती । योग्यता हे ह्मणती नकळे यांचीं ॥ २८ ॥ आणीक ही एक नवल वीतले । क्षेत्रीच्या देखीले सर्वजनीं ॥ २९॥ करीती विस्मयचर्चा तव येरे दिवसीं । श्राद्ध गृहस्थामी होतें घरीं ॥ ३० ॥ तेणें त्या चौघासी दिधलें निमंत्रण । याचे पितृगण आणीयेले ॥ ३१ ॥ देऊन भोजन केले स्वर्गवास । सांगी- तली ऐसी मात तेणें ॥ ३२ ॥ मादर चांगदेवें ऐकीयेले श्रवणीं । अण खीही ब्राह्मण मन्नीधीच्या ॥ ३३ ॥ श्रवणेची सिद्धामी तारस्य लागलें । प्रश्न विचारीलें ज्योतिषमतें ॥ ३४ ॥ तव ते सुख ऐसे आले अनुमान । विस्मयें या नयना अश्रू आले ॥ ३५॥ ह्मणे हे तो नव्हे तपाचे सामर्थन् । होती मूर्तीमंत देवची ते ॥ ३६ ॥ अपूर्व हे वार्ता नवलची ऐकली । पूर्वी नाही झाली नव्हे पुढे ॥ ३७॥ अनुतापें ज्यादा उद्विग्न मानसीं । पुगे ब्राह्मणामी पुढतोपुती ॥ ३८ ॥ कोण याचा ग्राम झाले किती दिवम् । द्वीज़ ह्मणे मासे एक झाला ॥ ३९ ॥ इंद्रायणी तिरी आहे अलंकापूर तेथें निरंतर वास्तव्यत्या ॥ ४० ॥ पसान ब्राह्मणा गेले नेवामिया । ह्ममा घेऊनियां समागमें ।। ४१ ॥ ऐकोनी चांगदेवें शिप्य पाचारीले । अणि एकांतास गेले मांगनी या ॥ ४२ ॥ यावरी पूजन करायें आपचें । मांगतों हे साचें घरीं चित्तः ॥ ४३ ॥ तव ते विनवित होऊनि भयभीत । आज्ञा कीनिमित्त केली ऐमीं ॥ ४४ ॥ आह्मा तो अज्ञान नेणो स्वामीसेवा । अपराध देवा कीजे क्षमा ॥ ४५ ॥ या ह्मणती चांगदेन पुजेचे अधिकारी । आले महीवरी तेची पूज्य ॥ १६ ॥ जे मूर्यवंशी अवतरता राघव । राहीला भार्गव मागिल मागें ॥ ४॥ शिष्ट असतां पूजा न घ्यावी आपण । आहे हे प्रमाण वेदशास्त्रीं ॥ ४८ ॥ घडतां अम- यदा जावें पतनासी । भय हें मानसीं बहुत वाटे ॥ ४५ ॥ शतमख करूानीया नहुप स्वर्गा गैला । परी अमर्यादें पावला सर्वत्वतो ॥ ५० ॥ त्रिशंकू सगर ऐसे सांगो कीती। अमर्यादें येती पतनद्वारा ॥ ३१ ॥ तरी ते पूज्य प्रकट झाले मूर्तिमंत । ऐकीलें तें सांप्रत याची काळे ॥ ५५ ॥ नव्हती मानव देवाचे अवतार । निवृत्ती ज्ञानेश्वर पानदेवो ॥ ३ ॥ मुक्ताबाई आदीमाया हे जननी । केला प्रतिष्ठान कीर्ती घोष ॥ ५४ ॥ मैसीपुत्रामुखें वालवल्या श्रुती । आश्चर्य हे चित्तीं वहुत वाटे ॥ ५५ ॥