पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाणी गर्जेल पशु ॥ ७० ॥ इति श्रीचांगदेवचरित्रे ज्ञानेश्वर जन्म कर्म निरूपेणं नाम द्वितीय प्रकरणं ॥ | ।। श्रीज्ञानेश्वर प्रसन्न । | ॥ १५७५ ॥ वरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोंडवीं ॥१॥ विचारुनी ऐमें वोलीले सकळ । वदवी अविकल पशुमुखें ।। २ ॥ तुझा- थाचा आत्मा आहे कजरी । वदवी ग्यान्यातरी येचीक्षणी ॥ ३ ॥ नाही तरी वृथा न करावी वल्गना । घेऊनिया पतना जावें स्थळा ॥ ४ ॥ म्हणती ज्ञानदेव तुमच्याची प्रमादें । करील घोप वेद म्हैसी पुत्र ॥ ५ ॥ कराल ते काय नव्हे धरामर । पापाणी ईश्वर प्रतिमे स्थापा ॥ ६॥ ग्रंथत्रया माजी सांगाजी निरुता । पढाचा कोणता वेद येणें ॥ ७ ॥ ऐकानि सकळ विस्मयें बोलती । ऋग्वेदची म्हणती पढावा यासी ॥ ८ ॥ देऊनी वरदान केली आज्ञा यासी । पशु प्रारंभामी करिताझाला ॥ ९ ॥ मुन्य प्रणवचारे काहीयेला स्वर । देखानि द्विजवर उकावले ॥ १० ॥ लागली टकमक मांडले निज धैर्या । ह्मणती गेलों वाया दुराभिमानें ॥ ११ ॥ संहिता पदक्रम उपन्यासे स्वरित । मुत्रादिनिरुक्त शिक्षा छंद ॥ १२ ॥ अष्टाध्यायी मिमांभा अरण ब्राह्मण । माडीले अध्ययन युगादिचें ॥ १३ ॥ वोलीयेला म्हैसा वेदाच्या सुस्वरी । हैं मकळ द्वीजवरी देखीयेलें ॥ १४ ॥ गळाले अभिमानें जाले विगलीत । चरणीं बोलत दीनपणे ॥ १५ ।। ह्मणती हेची देव तिन्ही मुर्तीमंत । मुक्ताई मायंत परामाया ॥ १६ ॥ नेणोनिया महिपा चावळलोंजी देवा । तो परिहार आतां द्यावा काय किती ॥ १७ ॥ भइले जे अपराध ते ते कराञ्जमा । अहो सिद्धोत्तमा विश्ववंद्या ॥ १८ ॥ अज्ञान गर्वीत गेलों जी अभिमानें । वोलीयेलों वचनें अमर्यादें ॥ १९ ॥ मसर्व तुम्ही सदा सर्वगत । कैंचे प्रायश्चित्त निय मुक्ता ॥ २० ॥ निमितें केनी करीतां उद्धार । जड जीवा अाधार चरण तुमचे ॥ २१ ॥ विश्वाच्या उद्धारा तुमचें अवतरण । कराया स्थापन स्वधर्माचें ॥ २२ ॥ कळलेती यावरी विधीचे जनिते । व्यापून सकळांते सगुणरूपी ॥ २३ ॥ ऐशी करूनी स्तवने करीती दंडवत । आणि मागती आज्ञे ते विनीतता ॥ २४ ॥ घेऊनी निरोप जाती मंदीरासी । म्हैसा देऊनि त्यासी