आणि सांभाळीती भूर्व मागें पूढे ।। ६७ ॥ सुसंग जडला म्हणती मूकळ
जन । नलगे घेण ऋण गे याच्या ॥ ६८ ।। भागल्या श्रमल्या जाणे हा
ऊपाय । रोगे ये नये याचे दृष्टी ।। ६२}} चालतां मारग सामोरे जन येती।
ऐकोनियां की इन्क क ॥ ७० ।। महा व्याधीहारी आंधळ्यास
डोळे । वांझा पुत्रफळे पंगुती पाय ॥ ५५ ॥ जे जे रोगी येन तयासी
ऊपाय ! करिती तथा काय उणे मग ।। ७२ ॥ प्रार्थना करनी पुजा भमपत
धने । तोपवीत स्तवने नारीनर ॥ ३ ॥ भरिल्या गाड्या धनें वस्त्रांच्या
समृद्धी । जाती राजपदीं मीरवत ॥ ७४ ॥ ऐसे आले वाराणसी
ऐकोनि द्वीजवर । क्षेत्रवासी भार पाहो अले ।। ७५ ॥ देखोनि योग्यता
सकळीकी पूजा । व मान जाला महाक्षेत्रीं ॥ ७६ ॥ केला तीर्थविधी
यथा शास्त्रन्यायें । पृजी साये ब्रह्मवृंदा ॥ ५५ ॥ ग्रहप्रवृत्ती दाने मई
भिक्षा दी । अष्ट्र तथा केली भइणा ॥ १८ ॥ मग गंध अक्षता
द्विजा करूनी पृजन । आतीचे वचन अनुवादती ॥ ७९ ॥ ह्मणती कोणा
आई थोपाची धारणा । ते झणत आपण गम्य नाहीं ॥ ८० ।। वेदाध्ययन
आह्मी वय निरन । नेगो के मान योगाची ते ॥ ८१ ॥ यज्ञाचार
आह्मा पर्याचा धंदा । नेणा उदावादा पवनाभ्यास ॥ ८२ ॥ माहा
विवरी एक आहे योगीराज । ऐकन सहज कर्णोपकणीं ॥ ८३ ॥ परी
ते स्थळ चि परभ गुप्त अवघई भयंकर ।न कर संचार कोणा तेथे ॥४॥
तरी ह्मणती चांगदेव जाऊ दर्शना । केलें स्तंभनाभी व्याघ्रप ।। ८५ ॥
पंचाक्षरी विद्या भारये भूलें । के शरगांगले वेताळादी ।। ८६ ॥ तव
प्रार्थी द्वीजवर नवजावे आपण । काय यायोगे वीण खोळंबलें ।। ८७ ॥
सर्व विद्या तुह्मा आहेती स्वाधीन । कोणेयीसी न्यून पडिलें सांगा ॥ ८८ ॥
तया ह्मणती चांगदेवजी एवढीच उणीव । येते येर सर्व आलोटीले ॥ ८ ॥
तरी ते ह्मणांत देवा का वचन । जवानी चैतन तेथे जाता ॥ १० ॥
दरकुट विशाळ हे भयानक । जति सकळ लोक मुकती प्राणा ॥९१ ।।
पिशाच्चे बहुवस असती विच सर्प । माजी गइधुप अंधःकार ॥ १२ ॥
घरामाजी घरे द्वारामाजी द्वारें । विवरांत वीरें लक्षावरी ॥ १३ ॥ गेलीया
निर्गम नव्हेची कोणामी । वजींनो स्वामिनी याचीला ॥ १४ ॥ समा-
गम सर्व येती काकूळती । अहो कृपामृत चांगदेवा ।। १५ । नत्र जावें
अपण कदा वीवरांत । सांगत आयात सर्व तेथे ॥ १६ ॥ परी चांग-
देवा साधने हृद्भत । ते नाईकती मात कोणाचीही ॥ २७ ॥ ह्मणती
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/342
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
