पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चांगदेव । द्यावा अनुभव याचा स्वामी ।। ३७ ॥ तेव्हडीच विद्या राहाते ते काय । पुरुप प्रश्ना नव्हे लाध्यपण ॥ ३८ ॥ तव ते ह्मणती अाम्ही नेणो योग मार्ग । नाहीं तो प्रमंग वीचारी ॥ ३९ ॥ काय आम्हा चाड तया योगेवण । क मंध्या स्नान नपादि तप ।। ४२ ॥ युक्त अहारी जे का इंद्रियांचे जती । तेची योग्य होती तीये मागीं ॥ ४५ ॥ मितलें बोलणे मितले चालणें । मितलें ज्या घेणे अन्नरस ॥ ४२ ॥ नैराश्य निभ लौकिका विरहित । तेचि प्रवर्नत अभ्यते ।। '८३॥ दृश्योगें करितां प्राण निरोधन । तो आव्हटा भरोन विटेवी देहा ॥ ४४ ॥ म हाना तो साटा वोन नपयोनि साधक । पावती निक क्षीणता दे ॥ ४ ॥ काळासी । संचन करितां क्षोभे काळ । मग तो नदी पावां स्थळ विश्रांतीचें ॥ १६ ॥ नाना विघ्ने दय विक्षेप कपाय । रसा स्वादने अषय रची यासी ४ ॥ सिडीचा संभ्रम चालनियां आई । करी साई ना स्वताचा ।। '४८ ॥ ऐसीया संकटीं वाळया ताचि पाये । इतरा। नाग, जय पवन ॥ ४ ॥ तरी ह्मणती चांगदेव साधन त यो । यदी सांग जरी कोणी ॥ ५० ॥ तव ते ह्मणती सुझा ऐकायें वचन । अाह ने कारण निस्पृहाचे ॥ ५५ ॥ जे अखंड एकांत शुचिमंत चित्तीं । तेच दृदाचती योगासन ॥ ५२ ॥ तरी ते योग कोठे आहेत स्वामय । सांगा जाईन पायां शरण साच्या ॥ ५३॥ तव द्विज पत योगी नाहींत स्वदेश । अती वाराणसी माजी विफळे : ५४ ॥ तरी ह्मण चव जऊ । दाई । योग आणि यात्रा उभय काय ॥ ५५ ॥ मग तीर्थरूपा अज्ञा मागोनि यात्रेसीं । करीती मुद्दसी स्वस्ययन् ।। ५६ ।। क्षौरकादिक विधी केॐ मृत स्नान । दक्षिणा भोजन देउनी जि ।। ५७ }} पती पूजन चया- इवाचन । केलें आवाहन पूर्वजांचें ॥५८ ॥ पूजीथेली माता पीता यतां । आप्त चर्या गोता गौरवलें ॥ ५५ ॥ ५माँटें तयां पुरे ए धन । होय पुनरागमन आपूलें तों ।। ६० ।। क्षेत्र प्रदक्षिणा पूजीलें ब्राह्मणा। वंदी चरणा शिष्टांचीया ॥ ३१ ॥ निघाले चाहेरी हुने स्थान । आले वहुत जन बोळवीत ।। ६२ । ऐकोनि भांतवास आखमेदीन जने । विनवीती स्तवनें चांगयासी ॥ ३३ ॥ म्हणती आम्हा नाही घडली वाराणसी । अण हेत तो मानसी बहू काळ ।। ६३ ॥ तरी चला समागमें म्हणती चांगदेवो । होईल निर्वाहो सववसी ।। ६५ ॥ मग अनाथे दर्वळे निघालीं वाहेरी । चालिली परिवारों लक्षावत ॥ ६६ ।। स्वचा व्यच तया देती चांगदेव ।