( २९९ )
ग्राम । वस्ती गृहम मुधोपन ।। ६ ।। मलेखन वृत्त । ह्मण ।
पंचमहायज्ञ कुछळ ।। ७ ।। धर्मपत झाली गभाते प्रति । गर्भा-
धान रीत संस्कारें ।। ८ ।। अनी कुळगुरू केले मजन । अले मरुद्रण
उदरानी ॥ ३ ॥ होनई नया प्रश्नचा काळ । उपजला वाळ कुलदीप
॥ १० ॥ *वरूपं सुंदर सभार लक्षणी ! देवत। लंचन मने, हर ॥ ११ ॥
अनुलोभन के भीमंत नग्न । जातकर्म विश्राम नाम करणे ॥ १३ ॥
बहूत चि चांगले चांगा साउन । जनित जननी नाम देवी ॥ १३॥ निक्र-
मण आणि अन्न प्राशन झालें । पुढे आरंभ चौलोपनयन ।। १४ ।। व्रत-
बंध दीक्षा अनुग्रह गायत्री । यी ३६ पत्र संपादिली ।। १५ । प्रज्ञा
सीळ वुद्धी गुरूः मुखें ऐकत । तीन आवृत्ती संध्या पाठ होय ॥ १६ ॥
मांगत नलगे गुरू अायाम्। त्रिकांड ग्रंथाम मंपादीलें ॥ १५ ॥ चारी वेद
साही शास्त्र अभ्याली । अथे विचारील स्वानभवें ॥ १८ ॥ उपवेद
आणि उपशास्त्रं घोकी । पुरणे अवगमील अष्टादश ॥ १९ ॥! व्रते उद्या-
पनं कथानकें वोवसे । अध्यात्में इनिहाभं निपुण जाला ॥ २० ॥ शुल्लका-
दिक मंत्र कादिक विद्यः । अभ्यासल्या मध्या चमत्कृत ॥ २५ ॥
चौदा विद्या आणि च ।। कळा । अध्ययन। आगळा इजा नाहीं
॥ २२ ॥ अतीत ब्राह्मण यती दर्शनामी । वंदनी चांगयामी करिती पूजा
॥ २३ ॥ #गती विद्या सिद्ध अवतार जा' । नेणा ब्रह्मा आला येणे
वेर्षे || २४ । नकळाम हा पूज्य कळां इंध । मकळांसी हा आद्य
गुरू होय ॥ २५ ॥ एमा नुती वाद करीत ब्राह्मण ! ममपती धन
कनके वस्त्रं ॥ २६ ॥ अमर्याद धन चांगया बहुमान । ह्मणता कन्या-
दान द्यावें यामी ।। २७ । मात्र जोडले निज भाग्य याने ती । करीत
मुपंतासी विज्ञापन ॥ २८ ॥ वा दागा देउं शं होन । तर दूजा
ह्मणे द्रिण देईन मी ।। २९ । शक ह्मणती सदस मुद्रांचा संकल्प । करितों
तअ यया शतया ॥ ३० ॥ मा नानी व्रत महा ऋत गो दान ।
जाले उपनयन चोदश ॥ ३१ ॥ तत्र वेद मृत गुरु वैमउनी पंगती ।
पूजन करून स्तवीत चांगदेव ॥ ३३॥ या उपरी करा त्याचा वीचार।
ह्मणी लहान थोर अाप्त वर्ग ! ३३॥ विनवीत अती नम्र पृमती सकळांसी ।
उदईक प्रारंभामी ग्रंथ कोण ॥ ३४ ॥ तत्र ते विस्मित होउनी बोलती
ब्राह्मण । कुळासी मंडण जन्म तुझा ॥ ३५ ॥ अनि ना हीं ग्रंथ पाहावया
उरला । एक तो राहिला योगाभ्याम् ॥ ३८ ॥ न तो उपदेशा ह्मणती
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/340
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
