पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/330

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २८९ ) वरितांही नावृती । पूरचि लोटतो अक्षरांचे ॥ २ ॥ अवतार चरित्रे जन्मकमें। क्रीडा संभ्रमें केली ते ॥ ३ ॥ निळा अणे घबडाट । चालती छोद नावरती ॥ ४ ॥ बालक्रीडा, ---


॥ १४१७ ॥ खेळ मांडी गाडियांसवें । आपण लपावे लपदी त्यां ॥ १ ॥ ह्मणे अवघे झांका डोळे । अापण पळे पळवी यां ॥३॥ आला हाय द्यावी पाळी । मागे जवळी गडियांची ॥ ३ ॥ निळा झणे पाठीवरी । वैसे हरि बैसवी यु ॥ ४ ॥ ।। १४१८ ॥ गडियां ह्मणे पाळत घरे । नवनितें क्षिरे असती ते ॥ १ ॥ ह्मणती गोवळ ऐके कान्हा । अहेसि तू देखणा पुढे होई ॥ २ ॥ आम्ही नेणो थारमारे । अवघीं घरे तुज ठाव ॥ ३ ॥ निळा ह्मणे काढ माग । आह्मी सवैग येऊ मार्गे ॥ ४ ॥ | ॥ १४१९ ॥ ऐकोनि बोल हांसे त्यांचे । ह्मणे हे वेठ्याचे पोट पोसे ॥ १ ॥ आयने आणनि द्यावे हातीं । मग हे सेवीती स्वानंदें ॥२॥ तयां ह्मणे यारे लागे । माझिया मागें चोजवित ॥ ३॥ निळा ह्मणे पाळतही करी । आपण चि चोरी वाटिया ।। ४ ।। ॥ १४२० । दहीं दूध तूप लोणीं । आणि दुधाणी चोरुनी ॥ १ ॥ मणे घ्यारे पोटभरी । अपिणहि स्वीकारी यां सवें ॥ २ । नाचे हाती कोणिया गोळे । नाचवी गोंवळे भोंवताली ।। ३ ॥ निळा ह्मणे चाहाळी करी । रिचावि वरी आणि हांसे ॥ ४ ॥ | ॥ १४२१ ।। कान्होबाचें चादुनियां आंग । मणती मग पोट धार्के ॥ १ ॥ रोज ऐसची देई धणी । लगती चरण गोपाळ ॥ २ ।। श्मणती गोविंद मोठे व्हाल ! मग तुम्ही सांडाल सोय माझी ।। ३ ।। निळा मणे ते वाहाची आण । नेणों सुजाणा तुजविण ।। ४ ।। ॥ १४२२ ॥ जन्मोजन्मीं तुमचे दाम । न करू अस आणिकाची ॥ १॥ हे तो तुझी दाणी देवी । तारे कां ठेवा बोद्ध आसां ॥ २ ॥ ।