पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८८ ) | ॥ १४११ ॥ ध्यानि रंगलें मानस । जिव्हे नामाचा उदास । कीर्तन आवडे श्रवणास । नेत्रही स्वरूपास भाळले ॥१॥ वाचा लांचावली गुणा । तुमच्या नाम संकीर्तना । देह धाली लोटांगणी । मस्तक चरणा सोकावला ॥२॥ ऐसी अवघीच अवघ्या ठाई । पहलीं तुमचीये प्रवाह ॥ तुम्हावीण दुजें कांहीं । कोणा नाठवे सर्वथा ॥ ३ ॥ देखिले ते ईटेची । राहिले डोलीया भीतरी । तेणे अवघीया एक चि सरि। वेधूनीयां ठेविलें ॥ ४ ॥ निळा सणे नव्हे आतां । पालट केली याही सर्वथा ।। नामें रूपें पंदरि- नाथा । लावीळे पंध; आपुलिया ॥ ५ ॥ ॥ १४१२ ।। बरवी आजी हे जोडी झाली । तुमची पाउलें देखिल ।। अवर्षीच इंद्रियें नियाल । आलिंगनीं तुमचिया ॥ १ ॥ वदनीं आठवलें नाम । तुमचें सांपडलें प्रेम ।। बरवा साधला हा नेम । मनही विश्राम पावलें ॥ २ ॥ बरवा पंढरपुरा -: । सत्संगें महाद्वारा पावलों ॥ भीतर राउळा प्रवेश । बरवा भेटलों विठोबासी ॥ ३ ॥ तेणें पुरले सर्वही काम । रूप डोळां वदनीं नाम ॥ संतांचाही समागम । धणी धाय सो पावलों ॥ ४ ॥ निळा ह्मणे सर्वपरि । कृतकृय झाल इरि ॥ तुमचा दास मी कामारि । ठेवा दारवटा राखन ।। ५ ॥ ॥ १४१३ ॥ तुमच्या पाईं वित चित्त । पुरले हेत सकळही ॥ १ ॥ बरवें वर्म हैं हाता आलें । सेतीं दीधले दाखउनि ॥ २ ॥ बरवें उच्चारिलें नाम । जिन्हे काम मारुनी ॥ ३ ॥ निळा अणे आठव धरिला । बरवा सांगितला तो संत ॥ ४ ॥ ॥ १४१४ ।। धन्य झालों कृपा केली । भेटी दिधली अवचिती ॥ १ ॥ सांभाळिलें तुमीं संतीं । केल्या आर्ती परिपूर्ण ॥ २ ॥ मी तो दीन तुमचा रंक । घातली भीक अभयाची ।। ३ ।। निळा ह्मणे न भेणे आतां । सन्मुख येतां कळिकाळ ॥ ४ ॥ ॥ १४१५ ।। तुमच्या बळे निःशंक मनीं । गाऊँ वदनीं हरिनाम् ॥ १ ॥ कळिकाळ तोही बंदी माथां । तुमच्या शरणांगता भिडनीयां ॥ २ ॥ नुपे- क्षी या पंढरिनाथा । जाणोनि स्थापित संताचा ॥ ३ ॥ निळा सणे भूमंडळीं। संत महावळी विदित ॥ ४ ॥ ॥ १४१६ ।। ब्रह्मानंद गजें वाणी । हरिच्या गुण मातली ॥ १ ॥