( २८५ )
लेइले अगीं । विठ्ठल झाले भोगीं साग ।। ३ ।। निळा ह्मणे विठ्ठल झाले ।
द्वैतभावा ते मुकले ॥ ४ ॥
| ॥ १३८६ ॥ देवा भेटी संतपण दिसे । देवपण नुरे संतभेटी ।। १ ।। ब्रह्मा-
नंदें निमझे झाले । अप विसरले आपणा ॥ २ ॥ भक्तीचे आवडी झाले
भिन्न । एकचि जीवाण उभयतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे स्वसुखलोभा ।
एकिची प्रभा दोठाई ।। ४ ।।
॥ १३८७ ॥ होते तैसें पाई केले निवेदन । अंतरलों दीन बहुत होतो
॥ १ ॥ संबोखून केलें समाधान चित्ती । वोगरूनि भाता प्रेमरस ॥ २ ॥
नाम रत्नमणी करूनी भूषण । अळंकारी मंडण माळा दीली ॥ ३ ॥
निळा तेणें सुखें झाला निरामय । नाम नाम सोये निमग्नता ॥ ४ ॥
॥ १३८८ ॥ पांडुर” सय केला अनुग्रह । निरसुनीयां देह बुद्धी भेद
॥ १ ॥ येऊनी एकांती उपदेसीली कानीं । बीजमंत्रे दोन्ही निजाक्षरें
॥ २ ॥ जीवशिवा सेज रचीली आनंदीं । आउटाचे पद आरोहण ॥ ३ ॥
निजी निजरूपी निजविला निळा । अनुहाते बाळा इल्लर गाती ॥ ४ ॥
| ॥ १३८९ ॥ शोधूनी अन्वय वंश वंशावली । परंपरा कुळी उच्चारण
॥ १ ॥ ह्मणत्रीले पूर्वी जैसे होते तैसें । केलें सामरस्ये समाधान ॥ ३ ॥
एक छत्रझळके उन्मनी निशाणी । अनुहताचा ध्वनी गगन गर्ने ॥ ३ ॥
निळया स्वामी स्थापी निजपदी दासा । करूनि उल्हास आवडीचा ॥४॥
॥ १३९० ॥ स्थीररावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरीचि खूण
पावनियां ।। १ ।। पुंजाळले नेत्र झाले अधेन्मीलित । कंठ सद्गदित रोयाँच
आले ॥ २ ॥ चित्त चाकटलें स्वरूपी माझारे । न निघे बाहरि सुखावलें
॥ ३ ॥ सुनिल प्रकाशे उदेजला दीन । अमृताचें पान जीवनकळा ॥ ४ ॥
शशी सूर्या झाली जीवें वोवाळणी । आनंदा दाटणी आनंदाची ॥ ५ ॥
निळा सुखासनीं प्रेमेसी डुल्लत । विराला निश्चित निश्चितीर्ने ॥ ६ ॥
| ॥ १३९१ ।। उपरम झाला सर्वकाळ इंद्रीयां । स्वरूप विलया मन
गेलें ॥ १॥ ऐसीया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली आंचित वदनीं वाचा
॥ २ ॥ अष्ट आविर्भाव उरले आंगीं ॥ प्राणी प्राण रंग नीजवासे ।। ३ ।।
त्रयबंद ठसा पडीला शरीरा । वृत्ती गेली घर निजाचीया ।। ४ ।। निमो
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/325
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
