पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७६ ) मूक्ष्म स्थूळ । वृद्ध तरुण अथवा वाळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकला एक ! नहोनि एक ना अनेक ॥ ४ ॥ |॥ १३३९ ॥ एक एकपणा ठाव । नसोनि झाला सर्वा सर्व ॥ १ ॥ जैसे गगन व मठ । दिसोनि आपण आपल्या पोटीं ॥ २॥ येणे होणे नाणी मनें। आपअप संचलेपणे ॥ ३ ॥ निळा अणे याची कळा । नेणे हा हि न देखे डोळा ॥ ४ ॥ ॥ १३४० ॥ ऐसा अपई आपरूप । करूनि त्रैलोक्या साटोप ॥ १ ॥ नाहीं चला उणा झाला । जैसा तैसा चि संचला ॥ २ ॥ दाउनयां चरा- चर । लपची अंग न मानी भार ।। ३ ।। निळा ह्मणे नट लाघवी । नेदी कळ ठेवावी ॥ ४ ॥ ॥ १३४१ । एकापासुनीयां हरी । वाली आणीका पदरी ।। १ ।। ऐसे खेळ याचे निके । खेळे आलके सेलके ॥ २ ॥ रडवी हांसवी एका ! दाऊनि लपवी पाडी चुका ॥ ३ ॥ निळा ह्मणे खेळा । नाहीं रूप याच्या ताळा ॥ ४ ॥ ॥ १३४२ ॥ धन चित्त दारा मुन । गण गोन मृगबु हें ।। १ ॥ आपण चि स्वयें दृश्यत्वा येतां । भासवी तत्वता दृश्यजात ॥ ३ ॥ निनांगें जेविं चिन्दसे छाया । तेविं हे मया मिथ्यात् ।। ३ । निळा म्हणे मुख्य विबे विण । भासविती कोण प्रतिबिंबा ॥ ४ ॥ | ॥ १३४३ ।। गंगा पवित्र सवगुणीं । *प विटाळे रांजणीं ।। १ ।। तेवि चैतन्य अवचें एक । भूतभेदं त्या कळंक ॥ २ ॥ भूमिका नाहीं खंडण केली । उत्तम अधम संगे झाली ॥ ३ ॥ निळा ह्मणे धर्माधर्म १ वर्णानुरूप क्रियाकर्म ॥ ४ ॥ | ॥ १३४४ ॥ दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं ॥ १ ।। सपमुर्ती वसे विष । मधुमक्षिके सारांश रस ॥२॥ स्वातिजळे मुक्ताफळ । शुक्ति सप हळाहळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे उपाधिभेदें । दाविती निवाड शुद्धाशुद्धं ॥ ४ ॥ ॥ १३४५ ॥ ब्राह्मण सोंवळाचि सर्वकाळ । वसे अनामिक विटाळ ॥ १ ॥ हे तो याति स्वभाव गुण । इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥ २ ॥ अवघे