( २७४ }
मृत्यु पानाळ लोक । कर्म वाधक ह्मणोनियां ॥ २॥ कर्मातीत झाले नर ।
तया लोकांतर मग कैंचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे पृथक् होती । ह्मणोनि भोगिती
पृथकातें ॥ ४ ॥
॥ १.३२७ ॥ एक च नसतां एकपण दुजेपण कैंचें । ह्मणउनियां न चले
कांही तेथे शब्दाचें ॥ १॥ पहाते पहाणे जेथे विरमोनि जाय । घेणे देणें कैंचें
तेथे सांगावें काय ।। २।। दृश्य चि नाहीं द्रष्टत्वाचा फिटला पांग। काया
वाचा मन चि नाहीं धारणायोग ॥ ३ ॥ निळा ह्मणे जेथे सुख सुखपणा
नये । निजानंदीं निजानंद हारपले टाय ॥ ४ ॥
॥ १३२८॥ निर्माण चि नाही याचे काय वणवं। जाणिव चि न रिचे तेथे
काय जाणावें ॥ १ ॥ ह्मणउनियां येथे अवघा रचुंटला वाद । विरोनियां
मेला अवधा अभेदी भेद ॥ २ ॥ जागृनि ना निद्रा जेथें नाहीं सुषुप्ती । तुर्या
ना उन्मनी कैंची स्वप्नाची भ्रांती ।। ३ । निळा होणे अनुभव तेथे अनु-
भविते केचें । निमोनियां गेलें ऐक्य उरलें मुळींचें ।। ४ ॥
॥ १३२९ ॥ मूळ टाल बीज अवघे शाखा पल्लव । फळी पुष्प
विस्तारा परि ॐ ची पर्व ।। १ ।।तेमा एक वीजरूप इलेवरी उभा । विश्वा-
कारें प्रकटला व्दानियां नभा ॥ २ ।। सर्वहि होउनि देो देवी आपण चि
सकळ ! मृत व्यक्ति नीना वर्ग म स्थळ ।। ३ ।। निळा ह्मणे एकाविण
नाहीं दुसरें । एक एकपण ही नुरे सेवटिलें मरे ॥ ४ ॥
॥ १३३० ॥ भदाचा हा धान्ला सदाचा भुकेला । सदाचा निर्जला जागा
सदा ॥ १ ॥ ऐये परिचा आंबुला माजी । वरिया मवामिणी सदा चि
मी ॥२॥ सदाचा चोलिका सदाचा हा मुका। सदाचा हा लटिका खरा सदा
॥ ३ ॥ सदाचा हा वेडा सदाचा हा कुडा । मदाचा हा निभा भी सदा
॥ ४ || सदाचा हादता सदाचा मागता । कदाचा हा रिता भरला सदा ॥५॥
निळा ह्मणे सदा जवळी ना हा दुरी । सदा सवीतरी नसोनि वसे ॥ ६ ॥
| ॥ १३३१. ।। ऐसियाचे घरीं ऐसी चि मी सदा । न करुनी कांही धंदा
सर्व हि करी ॥ १ ॥ सदा चि निष्काम सदा मी मकाम । सदा रूप नाम नूतन
माझे ।। २॥ सदा नाहिपणे सदा माझे जिणें ॥ सदा होणे निभणे माझा
वांटा ॥ ३ ॥ निळा सणे ऐसे बोले मायादेवी । अबोलण्याची गांव
वसोनियां ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/315
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
