पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७३ ) कमकमें लागल पाठी । बैसले दृष्टी मळ यांचे ॥ २ ॥ सय चि परि ते असत्ये वाटे । भोगिती अष्टें आपुलालीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कर्मतंत्र । गुंतली यंत्री मायेच्या ॥ ४ ॥ ॥ १३२० || माया ह्मणिने नसते चि दिसे । गगन जैसे दोनी चांद ॥ १ ॥ असे एक भासे आणीक । तया नांव मायीक पसारा ॥२॥ सत्या- घरी न पडे दृष्टी । विकल्प परिपाठी घालितु ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रत्यक्ष लपवी । लटिकें चि रुढची भ्रांतीजाळ ॥ ४ ॥ ॥ १३२१ ।। बुद्धिसि निश्चय नाहीं माचा । तो चि भ्रांतीचा मूळारंभ ॥१॥ तया चि नांव ह्मांणजे वेडे । असोनि पुढे न देखे हित ॥ २ ॥ लज्जा मात्र हरिपोनि जाये । नाभिवे चि ठाये उभे मग ॥ ३ ॥ निळा ह्मणे न धरी धीर। न मन उत्तर सांगीतलें ॥ ४ ॥ ॥ १३२२ ॥ जेथे जेणे केला वास । तो चि वाटे त्यास निज ग्राम ॥ १ ॥ परर्वी सर्व हि भूमंडळ ! आहे हे स्थळ याचें चि ॥ २ ॥ अवधैं चि पाहोनि फिरोनि आला । परि त्या विसरला निज ठायी ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेतले सोंग । तें चि त्यासी मग गोड वाटे ॥ ४ ॥ |॥ १३२३ ॥ कोठे वसे झाडाचिवरी । कोठे पोखरी विवरति ।। १ ।। कोठे जळी वसे स्थळीं । कोठे अंतराळीं अंतरिक्ष ॥ २॥ कोठे पर्वत दर कुटी अति । कोठे वनांत झाडखंडीं ॥ ३ निळा ह्मणे चिखली शेण । वसे पापाणी काष्ठति ॥ ४ ॥ ॥ १३२४ ॥ को ग्राम कोउँ पुरीं । कोठें सागर दरियांत ॥१॥ कोठे सदी कोर्दी बिळीं । कोठे वारुळी धुळीमाजी ॥ २॥ कोठे वोले बोलवदीं। बसे तळवद शिखरावरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे वसे शिरीं । केशभीतरी कोठे वल्लीं ॥ ४ ॥ ॥ १३२५॥ लवेमाजी उत्पन्न एक । रक्त शोक पशुदेह ॥ १ ॥ मांसाहारी जळ,हारी । तृणाद्दारी फळभक्षी ॥२॥ कोठे धान्य भनि अनें । कोठे प्राशनें पवनाच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्म जेथें । रुचे तेथे चि तया ॥ ४ ॥ ॥ १३२६ ॥ अवघं चि हे कर्मफल । ओदवले सकळ जगत्रया ॥ १ ॥ स्वर्ग 3;